scorecardresearch

बार्सिलोनाचा दुसरा विजय

सेस्क फॅब्रेगसने केलेल्या एकमेव गोलाच्य बळावर बार्सिलोना संघाने १० जणांसह खेळावे लागलेल्या सेल्टिक फुटबॉल क्लबवर १-० असा निसटता विजय मिळवला.

स्पॅनिश लीग फुटबॉल : मेस्सीची हॅट्ट्रिक; बार्सिलोना अव्वल स्थानी

लिओनेल मेस्सीच्या या मोसमातील पहिल्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोनाने व्हॅलेन्सियाचा ३-२ असा पराभव करून स्पॅनिश लीग (ला लीगा) फुटबॉल स्पर्धेत पहिले तिन्ही…

बार्सिलोनाला सुपर चषकाचे जेतेपद

ला लिगा स्पर्धेचे विजेत्या बार्सिलोना संघाने अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धची लढत ०-० बरोबरीत सोडवत सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.

स्पॅनिश सुपर लीग : मेस्सीच्या अनुपस्थितीतही बार्सिलोनाचा विजय

स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत खेळतानाही बार्सिलोनाने स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत मलगावर सहज विजय मिळवला.

स्पॅनिश सुपर लीग ; नेयमारची बोहनी

नेयमारने बार्सिलोनातर्फे पहिला गोल करत संघाला स्पॅनिश सुपर लीगमधील पहिल्या टप्प्यातील सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदशी १-१ अशी बरोबरी साधून दिली.

स्पॅनिश चॅम्पियन्स लीग : मेस्सीचा दुहेरी धडाका!

ब्राझीलचा नवा तारा नेयमार आणि नवे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांचे बार्सिलोनाच्या दणदणीत विजयामुळे संघात धडाक्यात पदार्पण साजरे झाले.

बार्सिलोनाची २२व्यांदा स्पॅनिश करंडकाला गवसणी

बार्सिलोनाने व्हॅलाडोलिड संघाचा २-१ असा पराभव करून २२व्यांदा स्पॅनिश लीग करंडकाला गवसणी घातली. मात्र या विजयामुळे एका मोसमात १०० गुण…

फुटबॉल राउंड-अप : बार्सिलोनाची मोहोर!

रिअल माद्रिदला इस्पान्योलविरुद्धच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागल्यामुळे बार्सिलोनाच्या स्पॅनिश लीग जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. बार्सिलोनाचे हे गेल्या पाच…

स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धा : कठीण समय येता, मेस्सी कामास येतो..

बार्सिलोना संघ कठीण परिस्थितीत असताना प्रत्येक वेळी स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी त्यांच्या मदतीला धावून आला आहे. रिअल बेटिसविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातही…

बायर्न म्युनिकचा ‘चौकार’

बायर्न म्युनिकने गोलांचा चौकार लगावत चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात बार्सिलोनाचा धुव्वा उडवला. बायर्न म्युनिकने घरच्या मैदानावर झालेल्या या…

संबंधित बातम्या