scorecardresearch

ranbir
श्रीरामांच्या भूमिकेसाठी काहीपण! नो लेट नाईट पार्टी, नो दारू अन्…; रणबीर कपूर करणार ‘या’ गोष्टींचा त्याग

‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूर चांगलीच मेहनत घेत आहे.

Akshay Kumar reaction on Israel-Hamas conflict
“कोणत्याही प्रकारचा दहशतवाद…”, हमास व इस्रायल युद्धावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया; म्हणाला, “लोकांना मारणे हे…”

Israel Hamas war : अक्षय कुमारने केला युद्धाचा निषेध, म्हणाला, “चर्चा करा आणि…”

ashwin-mushran
‘फॅशन’ चित्रपटात गे व्यक्तीरेखा साकारल्यावर आलेल्या अनुभवाबद्दल अश्विन मुशरन म्हणाला, “ही इंडस्ट्री…”

या चित्रपटात एका स्टायलिश फॅशन डिझायनरची भूमिका करणारा अभिनेता अश्विन मुशरन याने नुकतंच या इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं आहे

Akshay Kumar clarification on pan masala ad published after apologizing
अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “अशा उत्पादनांचं जाहीरपणे…”

मॅचदरम्यान प्रसारित झालेल्या पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल काय म्हणाला अक्षय कुमार?

shefali shah deepika padukone akshay kumar
12 Photos
दीपिकासह ‘या’ कलाकारांचं लहानपणी झालं लैंगिक शोषण; अक्षय कुमारचाही समावेश, वाचा काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत ती लहानपणी लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचं सांगितलं आहे.

Dhak Dhak
Video: ४ महिला, डोंगराळ प्रदेश, ७ दिवसांचा बाईक प्रवास अन्…; ‘धक धक’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

चार महिलांच्या मैत्रीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री तापसी पन्नू हिने केली आहे.

shahid-kapoor-mahabharat
महाभारतावरील चित्रपटात शाहिद कपूरची वर्णी; साकारणार महाकाव्यातील ‘हे’ महत्त्वाचं पात्र

आता शाहिद कपूर नेमक्या कोणत्या चित्रपटात झळकणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मध्यंतरी ‘जब वी मेट २’बद्दल प्रचंड चर्चा सुरू…

shilpa
राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणावर लवकरच येणार चित्रपट; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

या चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार याबाबतही खुलासा झाला आहे.

aarya-3-teaser
Aarya 3 Teaser: “कहानी का अंत…” बहुचर्चित ‘आर्या ३’चा टीझर प्रदर्शित; माफिया क्वीन बनलेल्या सुश्मिताचा दमदार अंदाज

तिसऱ्या सीझनचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून आर्याचा प्रवास इथे संपणार अशी कुणकुण लागत आहे

tejas
“भारत को छेड़ोगे तो…” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून घेतलाय कंगना राणौतच्या ‘तेजस’चा डायलॉग; अभिनेत्री म्हणाली…

प्रदर्शनाच्या अगोदरच कंगनाचा तेजस चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे

swapnil rajshekhar review on akshay kumar mission raniganj
“VFX अतिशय टुकार, ड दर्जाचे…”, अक्षय कुमारच्या चित्रपटाबद्दल मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले…

‘आत्मपॅम्फ्लेट’ आणि अक्षय कुमारच्या ‘मिशन रानीगंज’ चित्रपटाबद्दल मराठी अभिनेत्याची पोस्ट…

संबंधित बातम्या