महायुती व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील खलबते, बैठकांना उत आला असतानाच बुलढाण्यातील उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडल्याचे वृत्त आहे.
जिजाऊंचे माहेर घर सिंदखेडराजा ते विदर्भ पंढरी शेगाव असा हा प्रस्तावित ‘भक्ती मार्ग’ आहे.
आज जिल्ह्यात दोन ठिकाणी जनसंवाद करूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वा अन्य नेत्यांनी उमेदवारी घोषित करण्याचे टाळले.
आज रात्री उशिरा किंवा फार झाले तर उदया सकाळी शिंदे गटाची यादी जाहीर होईल अशी शक्यता आहे.
गावकऱ्यांनी तिरडीसह रस्त्यावरच ठाण मांडले व नंतर रस्त्यावरच मृतदेहाचे दहन करून अंत्यसंस्कार केले
वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीच्या संभाव्य आघाडीबद्दल अजूनही संभ्रम असतानाच वंचितच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांची एक राजकीय…
निवडणूक जाहीर झाल्यावरही वंचित कडून महाविकास आघाडी च्या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाबाबतचा संभ्रम दूर झाला असून ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मिळाल्याचे संकेत आहे. महाविकास आघाडीत…
आज, रविवारी दुपारी बुलढाणा चिखली राज्यमार्गावरील जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र (जुने डीएड महाविद्यालय) येथून या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली.
महिलांसाठीच्या ‘पिंक बूथ’सह आदर्श मतदान केंद्र ( मॉडेल बूथ सेंटर) यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य ठरणार आहे.म
आचारसंहिता लागली अन् २६ एप्रिलचा मुहूर्त ठरला तरी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुती व आघाडीचा उमेदवार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
जागावाटप अन् उमेदवारीचा गुंता कायम असलेल्या आणि दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील गुंता अर्धा तरी सुटल्याचे स्पष्ट राजकीय संकेत मिळत…