Viral Video : सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डिलिव्हरी बॉय रस्यावर डान्स करताना दिसतो तर कधी भर उन्हात झाडाखाली विसावा घेताना दिसतो. कधी गैरवर्तणूक करताना दिसतो तर कधी मदत करताना दिसतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने डिलिव्हरी बॉय सतत चर्चेत येतो. सध्या असाच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उन्हापासून वाचण्यासाठी डिलिव्हरी बॉयनी अनोखा जुगाड केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

डिलिव्हरी बॉयचा अनोखा जुगाड

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी बॉय दुचाकी चालवताना दिसत आहे. ही दुचाकी पाहून कोणीही थक्क होईल. कारण डिलिव्हरी बॉयनी उन्हापासून वाचण्यासाठी जे काही केले आहे ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की डिलिव्हरी बॉयनी बूट, ग्लोव्ज, स्लीव्ह, हेल्मेट, वाइंड शेल्ड आणि उन्हाच्या संरक्षणासाठी छप्पर लावले आहे. हा डिलिव्हरी बॉय स्वीगीसाठी काम करतो.
सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे, अशात स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. डिलिव्हरी बॉयचा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही सुद्धा हा हटके जुगाड करू शकता.

Sitting down on the road grandfather took pictures of grandmother
तिच्यासाठी काहीपण! भररस्त्यात खाली बसून आजोबांनी काढले आजीचे फोटो… VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Fisherman Saves And Beats Man Trying Suicide
Video: मूर्खपणावर एकच उत्तर! मासेमाराने आधी जोडप्याचा जीव वाचवला मग अशी शिक्षा दिली की बघून डोक्यावर हातच माराल
Mumbai Police warns of cautious about Cyber security using Harry Potter magic spells Look at the viral post
“हॅकर्सला म्हणा, ‘निरस्त्र भव!'”, सायबर सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी वापरले ‘हॅरी पॉटरचे जादूई मंत्र; Viral Post बघाच
Man Riding Unicycle and balancing a cycle bearing just one wheel on the roads of India people caught the incident on camera
इंधनावर चालणाऱ्या वाहनांना टाकलं मागे; एका चाकाची सायकल घेऊन आला पुढे अन्… पाहा सायकलस्वाराचा हा VIDEO
what is so special about holstein friesian breed cow milk that mukesh ambani family drinks
अंबानी कुटुंबीय रोज पितात ‘या’ खास गायीचे दूध? पुण्यात होते या दुधाचे उत्पादन, वाचा सविस्तर
The doctor groom left his own marriage half way and treated the sick cow
डॉक्टर नाही देवमाणूस म्हणा… मुंडावळ्या अन् नवरदेवाच्या पोशाखात लग्न अर्धवट सोडून गायीवर केले उपचार; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “मन जिंकलस भावा”
Driver sleeping in moving bus dangerous Accident
VIDEO: एक डुलकी मृत्यूची! गाडी चालवताना डोळा लागला आणि घात झाला; अवघ्या २ सेंकदात भीषण अपघात
A year was wasted UPSC aspirant as Collage Denied entry for arriving late parents break down snk 94
“एक वर्ष गेलं वाया”, उशिरा पोहोचल्याने नाकारला प्रवेश; UPSC उमेदवाराची आई झाली बेशुद्ध, वडीलांना कोसळले रडू, Video Viral
Train Couple Intimate
हा तर निर्लज्जपणाचा कळस! धावत्या ट्रेनमध्ये कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की..; VIDEO व्हायरल

हेही वाचा : कपड्यांच्या दुकानात दोन बैलांचा राडा; अख्ख दुकान केलं रिकामं; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा पाठवून गाऊ गाथा गौरवाची, पाहा शुभेच्छापत्रांची यादी

mastikushti या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ त्यापेक्षा कार विकत घ्या” तर एका युजरने लिहिलेय,”हा डिलिव्हरी बॉय इंजिनिअर असावा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या साहित्यामुळे उन्हापासूनच नाही तर पावसापासून सुद्धा संरक्षण करता येते. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काहींनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेक.