‘टीसीएस’ला तिमाहीत ११ टक्के वाढीस १०,८४६ कोटींचा निव्वळ नफा टीसीएसच्या समभागांत दमदार खरेदी होऊन, त्याने ३.३५ टक्क्यांच्या वाढीसह ३,३१९.७० रुपयांची पातळी गाठली. By लोकसत्ता टीमJanuary 10, 2023 04:41 IST
‘गुंतवणूक हे उद्दिष्टपूर्तीचे साधन बनले पाहिजे’ म्युच्युअल फंडाच्या विविध गुंतवणूक योजनांमध्ये वेळोवेळी विभाजित करून गुंतवली तर भविष्यात मोठी संपत्ती संचय शक्य आहे, By लोकसत्ता टीमJanuary 10, 2023 02:46 IST
विकासगती सात टक्क्यांपर्यंत मंदावण्याचा केंद्राचा अंदाज वर्षभरापूर्वी गाठलेल्या ८.७ टक्क्यांच्या तुलनेत, चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये अर्थव्यवस्था वाढीचा दर ७ टक्क्यांवर सीमित राहण्याचा अंदाज शुक्रवारी वर्तवण्यात… By पीटीआयJanuary 7, 2023 03:11 IST
सोन्यातून चालू वर्षी दोन अंकी परतावा; २०२२ मध्ये १२ टक्के परताव्याचा लाभ सध्याची एकंदर जागतिक परिस्थिती पाहता सोने २०२३ मध्ये दुहेरी परतावा देईल, असा विश्लेषकांचा होरा आहे. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2023 02:53 IST
रिझव्र्ह बँकेची पुन्हा चार सहकारी बँकांवर कारवाई रिझव्र्ह बँकेने विशिष्ट निर्देशांचे आदेश देऊन त्याचे पालन झाले नसल्याचे आढळून आल्याने बागहाट अर्बनला दंड ठोठावण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2023 02:49 IST
उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरवर नेणार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्धार उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी प्रस्ताव सादर केल्यावर किंवा सामंजस्य करार केल्यावर राज्य सरकारची संपूर्ण मदत मिळेल. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2023 05:45 IST
वाहन विक्री २०२२ मध्ये २.११ कोटींवर : ‘फाडा’ यापूर्वी २०२१ मध्ये, भारतातील वाहनांच्या एकूण किरकोळ विक्रीने १.८३ कोटींचा टप्पा गाठला होता. By पीटीआयJanuary 6, 2023 02:55 IST
नववर्षातील नवीन स्वप्ने आणि उद्दिष्टपूर्तीसाठी कृतीचे दिशादर्शन; ‘लोकसत्ता अर्थभान’ मालिकेतील पुढील कार्यक्रम शनिवारी डोंबिवलीत बाजारात शेअरची निवड कशी करावी, या तंत्राबद्दल अनुभवी शेअर अभ्यासक आणि स्तंभलेखक अजय वाळिंबे यांना यानिमित्ताने उपस्थितांना ऐकता येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 4, 2023 21:58 IST
वित्तीय तूट वार्षिक अंदाजाच्या ५८.९ टक्क्यांवर; पहिल्या आठ महिन्यांत ९.७८ लाख कोटी रुपयांवर निव्वळ कराच्या माध्यमातून केंद्र सरकारला १२.२५ लाख कोटी रुपयांचा महसूल नोव्हेंबरअखेपर्यंत मिळाला आहे. By पीटीआयDecember 31, 2022 04:40 IST
टीसीएसकडून ७० टक्के कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ टीसीएसने एकूण सहा लाख कर्मचाऱ्यांपैकी चार लाख कर्मचाऱ्यांच्या चल वेतनांत (व्हेरिएबल पे) १०० टक्के वाढ जाहीर केली आहे. By वृत्तसंस्थाDecember 31, 2022 04:19 IST
‘एनडीटीव्ही’मधील अदानी समूहाचा हिस्सा ६४ टक्क्यांवर प्रणॉय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय व अन्य प्रवर्तकांकडील समभाग १७ टक्के अधिक अधिमूल्य देऊन अदानी समूहातर्फे खरेदी करण्यात… By लोकसत्ता टीमDecember 31, 2022 04:06 IST
आणखी किमान दोन देशांशी २०२३ मध्ये मुक्त व्यापार करार अपेक्षित -गोयल भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या कार्यान्वित झाल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमDecember 30, 2022 05:27 IST
उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाली, “निमिष आणि माझ्या आई-वडिलांची भेट…”
ICC T20 World Cup: संजू सॅमसन, शिवम दुबेला वर्ल्डकपचं तिकीट; हार्दिकचं पुनरागमन, ट्वेन्टी२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर
9 Photos : “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी…”, अडीच वर्षांनी ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, कलाकार झाले भावुक
मास्टरमाइंड धोनीने स्फोटक ट्रॅव्हिस हेडला असं अडकवलं जाळ्यात, आऊट होताच काव्या मारन झाली निराश; VIDEO व्हायरल
सोलार एसी वापरून सूर्यावर खेळ रिव्हर्स कार्ड! किंमत, फायदे पाहाच, आधीच घरी एसी असल्यासही करू शकता जुगाड
Video: “कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?” मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले…
“इंडिया आघाडीच्या हाती सत्ता गेल्यास पुन्हा भ्रष्टाचार, दहशतवाद अन् फाळणीचा धोका”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा