scorecardresearch

Gautam Adani and PM Narendra Modi Relation
Gautam Adani : गौतम अदाणींची नरेंद्र मोदींशी किती जवळीक? राजीव गांधींचे नाव घेत खुद्द अदानींनीच सांगितले; म्हणाले “माझ्यावर वेगवेगळे…”

Gautam Adani Interview : उद्योगपती तथा अब्जाधीश गौतम अदाणी यांनी मागील काही काळात उद्योगविश्वात मोठी प्रगती केली आहे.

wholesale price inflation declines
घाऊक महागाई दराची नोव्हेंबरमध्ये उसंत; ५.८५ टक्क्यांचा २१ महिन्यांतील नीचांकी दर

सलग १९ महिने दुहेरी अंकांत राहिलेला महागाई दर चालू वर्षांत ऑक्टोबरमध्ये ८.३९ टक्क्यांपर्यंत खाली आला

business manufacturing
नोव्हेंबरमध्ये निर्मिती क्षेत्राचा जोम कायम; सलग १७व्या महिन्यात ‘पीएमआय’ विस्तारदर्शक

कंपन्यांनी नवीन कामाच्या प्रमाणात सतत वाढ नोंदविताना, उत्पादनही वाढवत आणले आहे.

ओदिशा एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे देशातील पहिले राज्य बनेल -जिंदल

देश-विदेशातील आघाडीच्या उद्योगांच्या प्रमुखांची उपस्थिती असलेल्या ‘मेक इन ओदिशा’ परिषदेच्या व्यासपीठावरून बोलत होते.

bisleri company to sold
विश्लेषण : ४ लाखांत खरेदी ७ हजार कोटींमध्ये विक्री, ‘बिसलरी’ कंपनीचा इतिहास काय? विकण्याचा निर्णय का घेतला?

कित्येक दशकांचा इतिहास असलेल्या या कंपनीला विकण्यात येत आहे.

‘सेन्सेक्स’ची नवीन उच्चांकी झेप; निफ्टीचा १८,८०० या सर्वोच्च उच्चांकी पातळीला स्पर्श

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४१७.८१ अंशांनी वधारून ६३,०९९.६५ पातळीवर बंद झाला.

india australia free trade agreement to come into force from december 29
भारत-ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार करार २९ डिसेंबरपासून अमलात

चालू वर्षांत २ एप्रिलला भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर उभयतांकडून स्वाक्षरी करण्यात आली होती.

Sam Bankman-Fried
एक लाख २८ हजार कोटी संपत्तीहून थेट शून्यावर… ३० वर्षांचा अब्जाधीश एका दिवसात झाला कंगाल

सॅम हा १५.२ अब्जचा मालक होता. एका अहवालानुसार, एका दिवसात कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे

संबंधित बातम्या