Page 81 of मृत्यू News

सिक्कीमच्या उत्तरेस असलेले दक्षिण ल्होनक सरोवर फुटल्यामुळे सिक्कीमच्या चार जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सिक्कीममध्ये हाहाकार उडाला. हिमनदी तलावाचा…

अमीनुल रियाजुद्दीन हक (वय २० वर्ष राहणार फरीदपूर पोस्ट कार्बोना ठाणा मालदा पश्चिम बंगाल) असे मयत युवकाचे नाव आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केलाय की, अभिनेत्री आपल्या आहारात मिठाचा समावेश करत…

सौ. आश्र्विनी ज्ञानेश्वर जाधव (२२,राहणार मलगी, तालुका चिखली) असे अपघातात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

आधी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरू असल्याचे उघड झाले आहे.

वन्यजीव सप्ताह सुरू असतानाच वाघिणी पाठोपाठ एका रानटी नर हत्तीचा जिवंत वीज प्रवाहाला स्पर्श होऊन मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.

वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा.आष्टी) असे मृत मातेचे नाव असून मुलगी सुखरूप आहे.

एक महिन्याच्या आत गोंदिया जिल्ह्यातील लोधी समाजाच्या दोन विरपुत्रांचे निधन झाले. देवीप्रसाद यांच्या निधनाने गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

गोपाल मधुकर राऊत (४२, रा. आष्टा) असे मृताचे नाव आहे.

शेतकऱ्यांनी शेतात सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाला स्पर्श होऊन हत्तीचा मृत्यू तर झाला नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी समोर आले.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.