Page 455 of लोकसत्ता विश्लेषण News

करोनाच्या साथीनंतर मुलींमध्ये अकाली पौगंडावस्था येण्याचे प्रमाण वाढले असून सहा ते नऊ वयोगटातच मुलींना या अवस्थांतराला सामोरे जावे लागत आहे.

२०२१ मध्ये कार्लसनने या लढती पुरेशा आव्हानात्मक वाटत नसल्यामुळे आपण त्यांत खेळणार नसल्याचे जाहीर केले होते.

गहू आणि तांदळाची तुलना केल्यास गव्हाचं उत्पादन मोजक्या राज्यांमध्ये घेतलं जातं तर तांदळाचं उत्पादन अनेक ठिकाणी घेतलं जातं.

केंद्र सरकार ‘Right to Repair’ अर्थातच दुरुस्तीचा अधिकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

मासिक सरासरी सव्वा लाख कोटींचे करसंकलन आताशीच गाठले गेले, तरी एकूण उपलब्धींपेक्षा विरोधाभासाचे पारडेच जड.

ग्राहकांना हा अधिकार मिळाल्यास त्यांना एकाच वेळी अनेक फायदे मिळतील.

जानेवारी महिन्यांत ६००० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल असणारा आंबेमोहर जुलै महिन्यात ७००० ते ८००० रुपयांवर गेला आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास अरबी समुद्रात तयार झालेली द्रोणीय स्थिती कारणीभूत होती

भारत आणि इतर देशांदरम्यान भारतीय चलनात म्हणजेच रुपयामध्ये व्यापार करण्यास परवानगी देणारा हा निर्णय आहे.

इतक्या व्यापक भूभागावर अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसाने विदर्भ पूरमय झाला आहे.

मोदी सरकारने या चिन्हाशी छेडछाड केली, त्याचा अनादर केला, असा आरोप सर्वच विरोधी पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

क्वाडनंतर दुसऱ्यांदा या बैठकीमुळे चीनची चिंता वाढली आहे