Page 458 of लोकसत्ता विश्लेषण News

हिंदमाता, ग्रँटरोड, अंधेरी मिलन सबवे, गांधी मार्केट, शीव परिसर ही ठिकाणे हमखास पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

महाविकास आघाडीच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुंबई पोलीस आयुक्त पदाबाबतचा आदेश गृह विभागाने काढला.

भारताच्या कसोटी कर्णधारपदावर फलंदाजांचेच वर्चस्व आढळते. बुमराच्या निमित्ताने भारतात वेगवान गोलंदाज कर्णधार बनणे दुर्मीळ का आहे, याचा घेतलेला वेध.

तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा क्षेत्रांसाठी भारत हा कुशल मनुष्यबळ पुरवणारा देश आहे.

उदयपूर हत्याकांडातील दोन्ही आरोपींनी दावत-ए-इस्लामी संघटनेचा ऑनलाइन कोर्स केला होता

दररोज ७६० दशलक्ष लीटर इतके पाणी प्रक्रिया करून पुढे सोडले जाते. यासाठी तीन भव्य जलवाहिन्या आहेत.

या डायरीने अवघ्या जगाचे हृदय हेलावले. आज ७५ वर्षांनंतरही या डायरीतले अनुभव अवघ्या जगाच्या हृदयावर कोरले गेले आहेत.

कोणताही वाद सर्वोच्च न्यायालयात गेला की प्रश्न बहुतांश सुटतात. तेथे कायदेशीर व तांत्रिक मुद्दय़ांचा कीस काढला जातो आणि व्यावहारिक व…

शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना सत्तेबाहेर फेकली गेली. आगामी मुंबई, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आता शिवसेनेची खरी कसोटी लागणार आहे.

या मालिकेचे पहिले चार सामने आणि आताच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. हे बदल कोणते आणि या सामन्यात…

जगभरातील बेडकांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या बाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आलाय.

करोना महासाथीतून देश आता कुठे सावरून पूर्वपदावर येत आहे, तोच ओमायक्रॉनच्या बीए.४ आणि बीए.५ या उपप्रकारांमुळे रुग्णांची संख्या काही प्रमाणात…