Page 29 of वन विभाग News
महाराष्ट्रातील नगरपालिका हद्दीसह इतर शहरी भागात हत्तींच्या संचारावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी नुकतीच एका आदेशान्वये बंदी घातली आहे.
वाघांची शिकार आणि त्यांच्या अवयवांची आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी तस्करी याचे गांभीर्य वनखात्याला नाहीच,
आदिवासी व वननिवासींच्या सामुदायिक वनहक्कांना मान्यता देणारा कायदा २००६ मध्ये संसदेने मंजूर केला. कावेबाज वनखात्याने चुकीचे भारतीय वन अधिनियम १९२७…
वन आणि पर्यावरण मंत्रालय आजचे.. पूर्वी होते, ते ‘वनखाते’. ब्रिटिश काळात तर केवळ चांगले लाकूड हवे म्हणून जंगले हवीत एवढय़ाच…
पेंचमधील वाघाच्या स्थानांतरणातील आणखी एक नवा पैलू समोर आला आहे. वाघ पिंजऱ्यात येत नसल्याने त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकण्याची तयारी…
विदर्भातील कोणत्याही कानाकोपऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवला किंवा इतर काही कारणांमध्ये वाघ किंवा बिबट जखमी झाले तर त्यांची थेट रवानगी नागपुरातील…

वनहक्क कायद्यांतर्गत जंगलावर सामूहीक मालकी मिळवलेल्या गावांचे अधिकार ग्रामसभेकडून काढून घेण्याचा डाव वनखात्याने आखला आहे.

अजब बंगल्याच्या चौकशीसाठी गेलेल्या वनखात्याच्या चौकशी समितीला पुन्हा संग्रहालय प्रशासनाकडून असहकार्याचा सामना करावा लागला.

गरिबीतून सावरण्यासाठी आमगाव तालुक्यातील सावंगी येथील शेतकऱ्यांनी रब्बी धानाचे उत्पन्न काढले, परंतु वनविभागाच्या हुकुमशाही धोरणाने त्या शेतक ऱ्याचे स्वप्न धुळीस…

खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या खारफुटीचे संवर्धन व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अनेक मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली असून त्याची नवी मुंबईत…
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात मानव-वन्यजीव संघर्षांच्या घडलेल्या दोन घटनांनी चंद्रपूर वन विभाग ‘रेस्क्यू ऑपरेशन्स’च्या बाबतीत परिपूर्ण नसण्यावर शिक्कामोर्तब झाले…

नैसर्गिक संपत्तीने समृद्ध पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी गेली सुमारे चार वष्रे केंद्रीय पर्यावरण व वन विभागातर्फे चालू असलेल्या प्रयत्नांचा आणखी एक…