सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू; बदलापूर घटनेची पुनरावृत्ती? गुजरातच्या सूरतमध्ये एका अल्पवयीन पीडितेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा घडला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. By क्राइम न्यूज डेस्कOctober 11, 2024 09:42 IST
गुंगीचे औषध देऊन दोघांनी बलात्कार केल्याचा तरूणीचा दावा; तपासणीत आरोपांना अद्याप पुष्टी मिळालेली नाही, एकाला अटक वांद्रे पूर्व येथील एका जुन्या इमारतीत १८ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली निर्मल नगर पोलिसांनी ३१ वर्षीय तरूणाला अटक केली By लोकसत्ता टीमOctober 9, 2024 18:43 IST
तपासाच्या व्याप्तीत वाढ, ‘बोपदेव घाट’ प्रकरणी सराइत लुटारूंची चौकशी; आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 9, 2024 11:55 IST
बोपदेव घाटात कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामुहिक बलात्कार; बलात्कारापूर्वी आरोपींकडून लूट बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याच्या धाकाने सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला आरोपींनी… By लोकसत्ता टीमOctober 5, 2024 18:11 IST
Bopdev Ghat Gangrape: हेच ते नराधम! बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींचं स्केच, सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर Bopdev Ghat incident update: पुण्यातील बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पोलिसांनी पीडिता आणि तिच्या… By क्राइम न्यूज डेस्कOctober 5, 2024 15:27 IST
Bopdev Ghat Crime : “तरुणाला बांधलं आणि त्यानंतर २१ वर्षांच्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार..”, पोलिसांनी सांगितला बोपदेव घाटातला घटनाक्रम पुण्यात मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: October 4, 2024 12:45 IST
पुणे: कोंढव्यातील बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार बोपदेव घाटात फिरायला येणाऱ्या तरुण-तरुणींना धमकावून लुटमारीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. By लोकसत्ता टीमOctober 4, 2024 09:18 IST
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2024 19:20 IST
अकोला: शीतपेयात गुंगीचे औषध टाकून मुलीवर सामूहिक अत्याचार शीतपेयात गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात उघडकीस आली. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2024 16:30 IST
Gang Rape : अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ, कुठे घडली घटना? एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: September 23, 2024 19:47 IST
Minor Girls Gangrape In Pune : बारामतीतील अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार, तिघे अटकेत आरोपींची मुलींशी ओळख होती. याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2024 18:20 IST
नालासोपार्यात सामूहिक बलात्काराची चौथी घटना, चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर सामूहिक बलात्कार नालासोपार्यात सामूहिक बलात्काराची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2024 22:45 IST
Ajit Pawar on Walmik Karad: वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Ajit Pawar on Walmik Karad: वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”