भू-राजकीय जोखीम आणि त्या परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेत सुरक्षित आश्रयस्थान सोन्याच्या मागणीत सुरू असलेल्या वाढीने शुक्रवारी या मौल्यवान धातूच्या किमतीनी…
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी ग्राहकांनी सोने खरेदीचा योग साधला. देशभरातील सराफा बाजारात सकाळपासूनच गर्दीचे चित्र होते.