scorecardresearch

सांगली, मिरजेला झोडपले; आटपाडी, जतला हुलकावणी

पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा धुंडाळणाऱ्या आटपाडी,जत तालुक्याला हुलकावणी देत मान्सूनपूर्व ‘रोहिणी’च्या पावसाने सांगली-मिरजेसारख्या शहरी भागाला झोडपून काढले.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठी जोमदार पाऊस

कोयना धरण परिसरासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी काल दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. कमालीच्या उष्म्यानंतर कराड व पाटण तालुक्यातील सर्वच…

पाचगणी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

जोरदार वळवाच्या पावसाने पाचगणी परिसरात मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक झाडे जमीनदोस्त झाली. विजेचे खांब वाकले. वीजवाहक…

विजांच्या कडकडाट-गारांसह वाई, महाबळेश्वरमध्ये पाऊस

महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटात, गारांच्या वर्षांवात अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. वासाळे (ता. वाई)…

दिल्लीत पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ!

राजधानी दिल्लीला गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडून काढले. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे दिल्लीच्या प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी…

विदर्भात ढगाळ वातावरण; नागपुरात जोरदार पाऊस

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर शहरात गुरुवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी…

नागपूर जिल्ह्य़ालाही अतिवृष्टीचा फटका

ऑगस्टमध्ये नागपूर जिल्ह्य़ात अतिवृष्टी झाल्याने १० हजार १०७ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान, तर ६ हजार ४४ हेक्टरवरील पिकांचे…

संबंधित बातम्या