scorecardresearch

mhada konkan board lottery, 24 thousand 755 applications, mhada konkan lottery for 5311 homes
म्हाडा कोकण मंडळ सोडत डिसेंबर २०२३ : अर्जविक्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ हजार ७५५ अर्ज दाखल

आता ११ डिसेंबरला पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १३ डिसेंबरच्या सोडतीत नेमके किती अर्जदार सहभागी होणार हे स्पष्ट होईल.

keep your kitchen clean
अरे देवा, रात्रभर पार्टी अन् घरभर पसारा? झटपट घर आणि स्वयंपाकघर आवरण्याच्या या पाच टिप्स पाहा….

घरी केलेल्या पार्टीनंतर स्वयंपाकघरात जो पसारा होतो, तो झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा कसा आवरायचा याच्या टिप्स आणि ट्रिक्स बघा.

determination eligibility one half lakh mill workers 80464 submitted documents mhada mumbai
आतापर्यंत ८०४६७ गिरणी कामगार, वारसांची कागदपत्रे सादर

या विशेष मोहिमेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत.

Record sales of 12 thousand 600 houses during Navratri to Diwali
मुंबई: नवरात्री ते दिवाळी काळात १२ हजार ६०० घरांची विक्रमी विक्री!

नवरात्रीपासून दिवाळी भाऊबीजेपर्यंत म्हणजे १५ ॲाक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत मुंबईत १२ हजार ६०० घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच…

burden houses reserved reservations unbearable cidco massive housing scheme
घरे आरक्षण नियम शिथिल? पुरेसा प्रतिसाद नसल्याने सिडकोचा आरक्षण बदलाचा प्रस्ताव, घरे विकली जात नसल्याने देखभाल दुरुस्तीचा सिडकोवर भार

नवी मुंबईसारख्या शहरात सर्वसामान्यांना तुलनेने स्वस्त घरांचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ही आखणी करण्यात आली.

pm awas yojana, gharkul on sell, deori gondia
गोंदिया : ‘त्याने’ घरकूलच काढले विकायला, शासनाचे अनुदान रखडल्याने संताप; देवरी नगरपंचायत पेचात

चंद्रहास केशोराव लांडेकर यांना २०१८-१९ मध्ये घरकूल मंजूर झाले. त्यांनी घरकुलाचे बांधकाम केले. मात्र अद्यापही त्यांना शेवटचा हप्ता मिळाला नाही.

Women's State Home NGOs succeeded repatriating woman missing from Jharkhand a year ago her own district
झारखंडमधून हरवलेली महिला वर्षभरानंतर सुखरुप घरी पोहोचली; महिला राज्यगृह व स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

निराधार, निराश्रित, हरवलेल्या व पीडित महिलांसाठी शासकीय महिला राज्यगृह ही संस्था काम करते.

repair of houses mill workers Kon
मुंबई : कोनमधील गिरणी कामगारांच्या घरांची ७० टक्के दुरुस्ती पूर्ण, दिवाळीनंतर ५०० कामगारांना चावी वाटप

पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या २,४१७ घरांच्या दुरुस्तीच्या कामाला म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेग दिला आहे. आतापर्यंत घरांच्या दुरुस्तीची ७० टक्के…

Possibility of discount on mat area premium
मुंबई : घरांच्या किमती कमी होणार? चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात सवलत मिळण्याची शक्यता

मुंबईत इमारत बांधकामापोटी शासन तसेच विविध नियोजन प्राधिकरणाला भराव्या लागणाऱ्या चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे.

Tax Deduction, House Rent, Rules, owner, contract
घर भाड्यातून करायची कर कपात आणि नियम

घरभाडे, कंत्राटदारांना दिलेल्या रकमा, व्यावसायिकांना दिलेली सल्ला फी, अशा अनेक खर्चासंदर्भात विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम अदा केल्यास स्त्रोतावर कर कपात…

houses sold in Mumbai
मुंबईत ऑक्टोबरमध्ये १० हजारांहून अधिक घरांची विक्री, सणासुदीच्या काळातही घरविक्री स्थिरच

ऑक्टोबरमध्ये १०,३९० घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला घरविक्रीतील मुद्रांक शुल्काच्या रुपात ८२२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. तर मागील…

संबंधित बातम्या