scorecardresearch

sara tendulkar and shubaman gill (1)
“हमारी भाभी…”; शुबमन गिलकडे पाहून प्रेक्षकांनी सारा तेंडुलकरच्या नावाने दिल्या घोषणा, स्टेडियममधील ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल

शुबमन गिल क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी सारा तेंडुलकरच्या नावाने घोषणा दिल्या आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

virat kohli k l rahul ind vs ban world cup match
Ind vs Ban: “विराट मला म्हणाला, तू असं केलंस तर लोक म्हणतील…”, के एल राहुलनं सांगितलं मैदानावरचा ‘तो’ प्रसंग! प्रीमियम स्टोरी

सामन्यानंतर के. एल. राहुलनं विराट कोहलीच्या शतकावर सविस्तर प्रतिक्रिया देताना त्यांच्यात काय संभाषण झालं त्यावर खुलासा केला आहे.

IND vs BAN Match Updates, ICC World Cup 2023
IND vs BAN, World Cup 2023: विराट कोहलीने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाची का मागितली माफी? जाणून घ्या कारण

IND vs BAN, ICC World Cup 2023: विराट कोहलीने विश्वचषक २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४८ वे शतक…

IND vs ENG: Barmy Army trolled Kohli after he was out on zero Indian fans gave a befitting reply
IND vs BAN: पुण्यनगरीत कोहलीचे ‘विराट’पर्व! ४८ व्या शतकासाठी पंचांची मदत? मेहदी हसन मिराजचा रडीचा डाव

India vs Bangladesh, World Cup: भारताने बांगलादेशला नमवत तब्बल सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मात्र, या विजयापेक्षा विराट कोहलीच्या…

IND vs BAN Match Updates World Cup 2023
IND vs BAN: ‘चेज मास्टर’ विराट कोहलीने झळकावले ४८वे शतक, भारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय

IND vs BAN Match Updates: भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने आपले ४८वे शतक झळकावले.

IND vs BAN, ICC World Cup 2023 Updates
IND vs BAN, World Cup 2023: विराट कोहलीने मोडला जॅक कॅलिसचा विक्रम, झळकावले वनडेतील ६९वे अर्धशतक

IND vs BAN, ICC World Cup 2023: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीने ९७ चेंडूत सहा चौकार…

IND vs BAN: KL Rahul took such a catch by diving in the air against Bangladesh you will be surprised to see the video
IND vs BAN: सुपरमॅन के.एल. राहुल! हवेत सूर मारत पकडला जबरदस्त झेल, काय आहे विकेटकीपिंग सुधारण्यामागील गुपित? जाणून घ्या

India vs Bangladesh, World Cup: टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुलने गुरुवारी पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश विश्वचषक सामन्यादरम्यान एक शानदार…

India vs Bangladesh match in world cup 2023
IND vs BAN: रोहित शर्माने मोडला इऑन मॉर्गनचा विश्वविक्रम, एका कॅलेंडर वर्षात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

IND vs BAN, ICC World Cup 2023: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने षटकार ठोकताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर…

IND vs BAN World Cup 2023 Score Updates in Marathi
IND vs BAN: सारा तेंडुलकरने भारत-बांगलादेश सामन्याला हजेरी लावल्याने चाहत्यांच्या नजरा वळल्या शुबमनकडे, पाहा VIDEO

IND vs BAN, ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकर पुण्यात…

World Cup: In India vs Bangladesh match Jadeja did a miracle took a shocking catch and started asking for medal Video
IND vs BAN: पापणी लवते ना लवते तोच…; रवींद्र जडेजाने पकडला अफलातून झेल, पव्हेलियनकडे पदकासाठी केला इशारा, पाहा Video

India vs Bangladesh, World Cup: विश्वचषक २०२३मध्ये भारत आणि बांगलादेश दरम्यान पुण्यात सामना सुरु आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर…

IND vs BAN: Virat Kohli bowled after six years this happened only for the fourth time in the World Cup know when he bowled
IND vs BAN: विराट कोहलीने सहा वर्षांनंतर केली गोलंदाजी, स्टेडियममध्ये झाला एकच जल्लोष? पाहा Video

India vs Bangladesh, World Cup: भारत आणि बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान विराट कोहली बऱ्याच दिवसांनी गोलंदाजी करताना दिसला. यामागील कारण म्हणजे…

IND vs BAN: Big blow to the Indian team All-rounder Hardik Pandya suffered a serious injury against Bangladesh
IND vs BAN: भारतीय संघाला मोठा धक्का! बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याला झाली गंभीर दुखापत, रोहित शर्मा टेन्शनमध्ये

India vs Bangladesh, World Cup: बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करायला…

संबंधित बातम्या