scorecardresearch

Forest Departments initiative to prevent migration of tribals
आदिवासींचे स्थलांतरण रोखण्यासाठी वनविभागाचा पुढाकार

वनीकरणाच्या माध्यमातून आदिवासी कुटूंबांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन अलिबाग वन विभागाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

Gopichand Padalkar
धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला : गोपीचंद पडळकर

धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला बसणार असल्याची टीका धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

charas flowing from the sea
अलिबाग: समुद्रातून वाहून येण्याऱ्या चरसचे दुष्परिणाम दिसण्यास सुरूवात, मुरुड येथे तरूण तरूणीला अटक

गेल्या महिन्याभरापासून कोकण किनारपट्टीवर अंमली पदार्थ वाहून येण्याचे सत्र सुरू होते. याचे दुष्परीणाम दिसून येण्यास आता सुरुवात झाली आहे.

Kalbhairnaths Navaratri of Pande village
सातारा: पांडे गावचे काळभैरनाथाचे उभ्याचे नवरात्र

पांडे (ता वाई) गावची काळभैरनाथाच्या उभ्याच्या नवरात्राची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. उभ्याचे नवरात्र म्हणजे घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण…

Cold in northern states
उत्तरेकडील राज्यात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र उन्हाचे चटके

महाराष्ट्रातून मान्सूनने काढता पाय घेतला. परतीच्या पावसाच्या सरीदेखील राज्याची वेस ओलांडत आहे. मात्र उन्हाचा दाह चांगलाच वाढला आहे.

Chance of rain india
देशाच्या काही भागांत येत्या २४ तासांत पावसाची शक्यता! महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस? जाणून घ्या…

भारतात अनेक राज्यांतून मान्सूनने माघार घेतली असली तरीही येत्या २४ तासांत राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

two young women affair with same man
दो फूल, एक माली; हाती आला दाखला, वाचा नेमकं काय घडलं

एक माली, दो फूल, हाती आला शाळेचा दाखला. अशी स्थिती इस्लामपूरमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थिनींचा घडली.

flowers from thailand for tulja bhavani decoration
तुळजाभवानीच्या चरणी थायलंडची फुले, तेराशे किलो फुलांनी सजला कुलस्वामिनी जगदंबेचा दरबार

थायलंडहून खास तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी मागविण्यात आलेल्या ‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अ‍ॅन्थुरियम’ फुलांनी तुळजाभवानी मंदिराचा परिसर झळाळून निघाला आहे.

March against contractualization of jobs
सांगली : नोकऱ्यांचे कंत्राटीकरण विरोधात उंटासह मोर्चा

शासकीय नोकर्‍यांचे कंत्राटीकरण करण्याच्या विरोधात ओबीसी, व्हीजीएनटी बहुजन परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर उंटासह मोर्चा काढण्यात आला.

horrific accident near Karad
कराडजवळ भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह तीन ठार

उभ्या असलेल्या ट्रकला मोटारकारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना पुणे-बंगळुरू महामार्गावर घडली.

संबंधित बातम्या