अकोल्यात ६१२ जणांनी तब्बल ५.१७ कोटींची वीज चोरली महावितरणने अकोला शहरात राबविलेल्या मोहिमेदरम्यान एप्रिल-२०२२ ते मार्च-२०२३ या १२ महिन्यांत ६१२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. By लोकसत्ता टीमApril 24, 2023 11:25 IST
एक लाखापेक्षा जास्त शेतकरी कृषीपंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत; महावितरणकडून सर्वाधिक जोडणी दिल्याचा दावा राज्यात अद्यापही १ लाख ६ हजार ३४० शेतकरी कृषीपंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. By लोकसत्ता टीमApril 24, 2023 09:56 IST
जळगाव: फत्तेपूरमध्ये महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह एकाला दीड हजाराची लाच घेताना अटक वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद पवार (32) व कलीम तडवी (27, रा. देऊळगाव, ता. जामनेर) अशी लाचखोरांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमApril 19, 2023 19:23 IST
डोंबिवली पश्चिमेचा वीज पुरवठा मंगळवारी बंद मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पश्चिमेतील काही भागांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 14:27 IST
महावितरणच्या कर्मचाऱ्याला ग्राहक मंचाकडून कारवाईचा ‘शॉक’ तब्बल २५ लाख रुपयांचे चुकीचे वीजदेयक रद्द करण्याच्या ग्राहक मंचाच्या आदेशाचे उल्लंघन करणे ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले. By लोकसत्ता टीमApril 16, 2023 17:40 IST
जमीन द्या अन् मोबदल्यात वीज आणि भाडेही घ्या; महावितरणची योजना, हजारो शेतकऱ्यांची पसंती शेतकऱ्याने वितरण उपकेंद्राला लागून असलेली जमीन भाडे तत्वावर कंपनीस द्यायची, त्या मोबदल्यात शासकीय दराच्या सहा टक्के किंवा प्रतिवर्ष पंच्याहत्तर हजार… By लोकसत्ता टीमApril 15, 2023 14:40 IST
पुणे: महावितरणचा घरगुती ग्राहकांना ‘शॉक’; वीजदरात दहा टक्के दरवाढ १ एप्रिलपासून सामान्य माणसांवर ही दुसरी दरवाढ लादली गेली आहे. By लोकसत्ता टीमApril 1, 2023 16:53 IST
नवी मुंबई : सुट्टीच्या दिवशीही महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू राहतील वीजबिल वसुली अत्यंत गरजेची असल्याने ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसाठी, तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी गुरुवारी राम नवमी, शनिवार… By लोकसत्ता टीमMarch 29, 2023 16:42 IST
पुणे : महावितरणच्या कामशेत शाखेचे सहायक अभियंता निलंबित राजगुरुनगर विभागातील कामशेत शाखेचे सहायक अभियंता प्रमोद महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमMarch 24, 2023 18:39 IST
पुण : महावितरणचा थकबाकीदारांना ‘झटका’; ४० हजारांहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे परिमंडलातील ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. By लोकसत्ता टीमMarch 21, 2023 21:44 IST
‘महावितरण’ने शेतकरीभिमुख प्रयत्न करावेत.. ‘महावितरण’चे अध्यक्ष विजय सिंघल यांनी आपल्या लेखात वीज बिलं न भरणाऱ्या सधन शेतकऱ्यांबद्दल लिहिले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 16, 2023 00:08 IST
कृषीपंपाबाबत चुकीच्या माहितीवरून शेतकऱ्यांना लक्ष्य करणार का? महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरणला सुनावले महावितरणने कृषी वीज वापर जास्त दाखवला असून तो ग्राह्य धरू नये. महावितरणकडील कृषी पंपाची थकबाकी चुकीची आहे. By लोकसत्ता टीमMarch 4, 2023 09:43 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
भूक लागली तरीही तुम्ही ठरलेल्या वेळेतच जेवता का? जेवणाची योग्य वेळ कशी ठरवायची? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात…