scorecardresearch

message electricity tariff social media misleading mahavitaran
समाज माध्यमांवरील वीजदरविषयक संदेश दिशाभूल करणारा – महावितरणचे आवाहन

समाज माध्यमांवर फसव्या संदेशांच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहाण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

villagers attacked mahavitaran,Flying squad
डोंबिवली जवळील खोणी गावात महावितरणच्या भरारी पथकावर ग्रामस्थांचा हल्ला

मानपाडा पोलिस ठाण्यात महावितरण कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

mahavitaran
डोंबिवली: महावितरणचे देयक ऑनलाईन प्रणालीतून भरुनही देयक न मिळाल्याचा महावितरणचा दावा

महावितरणचे देयक नियमित ऑनलाईन प्रणालीतून भरणाऱ्या डोंबिवलीतील अनेक वीज ग्राहकांना देयक भरणा करुनही देयक न भरणा केल्याचे लघुसंदेश आल्याने ग्राहकांमध्ये…

youth beaten mahavitaran employee
अमरावती: ‘वीज कापल्‍याने तरूणाचा राग अनावर ; महावितरणच्‍या कर्मचाऱ्याला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

‘माझ्या घरची वीज कापलीच कशी’ असा सवाल करीत एका तरूणाने महावितरणच्‍या कार्यालयात शिरून कर्मचाऱ्याला मारहाण केली.

MSEDCL EV charging station
पुणे, पिंपरी शहरासह लगतच्या महामार्गांवर महावितरणची चार्जिंग स्थानके; जाणून घ्या ठिकाणे…

इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ ध्यानात घेत महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या चार्जिंग स्थानकांच्या उभारणीला वेग दिला आहे.

mahavitaran
जळगाव महावितरण परिमंडळात भ्रमणध्वनी क्रमांक नोंदणीस प्रतिसाद

वीज देयकाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती लघुसंदेशाद्वारे मिळविण्यासाठी जळगाव परिमंडळातील ९० टक्के ग्राहकांनी महावितरणकडे भ्रमणध्वनी…

Jagdish Ingle
महावितरण मालेगाव मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी जगदीश इंगळे

महावितरणच्या मालेगाव मंडळ अधीक्षक अभियंतापदी मुख्य कार्यालयाकडून पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आलेले जगदीश इंगळे यांनी पदभार स्वीकारला.

mahavitaran
बदलापूर: तूर्तास भार नियमन नाही, महावितरणकडून स्पष्टोक्ती; नागरीकांना दिलासा

बदलापुरात विजेचे भार नियोजन केले असून कमी भार असलेल्या भागातून विजेचे नियमन केले असल्याने भार नियमन टळले असल्याची माहिती महावितरणकडून…

Load regulation
वाढत्या तापमानात आता भारनियमनाचा झटका; बदलापूर, अंबरनाथमध्ये सुरू होणार भार नियमन

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील तापमान वाढत असून त्यात आर्द्रता वाढल्याने उन्हाच्या झळा बसत आहेत.

rooftop solar power scheme response nagpur
ऊर्जामंत्र्याच्या जिल्ह्यात रुफटाॅप सौरऊर्जा योजनेला पसंती; ५,८३१ ग्राहकांची ६६ मेगावॅट विद्युत निर्मिती क्षमता

महावितरणच्या नागपूर परिमंडळात या योजनेत ५ हजार ८३१ ग्राहक सहभागी झाले असून त्यांच्या व्दारे ६६ मेगावॅटपर्यत वीज निर्मिर्ती होते.

power connection disconnected
पुणे : तीन महिन्यांचे वीजबिल थकीत ठेवणाऱ्या १६ हजार पुणेकरांचा वीजपुरवठा खंडित; आणखी ७२ हजार ग्राहकांवर कारवाईचा बडगा

पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून विजेचे एकही बिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या