scorecardresearch

nashik municipal corporation schools marathi news, 1000 rupees saree nashik teachers marathi news
नाशिक मनपा शाळांमध्ये पोषाख संहितेची तयारी, शिक्षिकांकडून प्रतिसाडी एक हजार रुपयांचे संकलन

महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना एकच पोषाख संहिता लागू करण्याची तयारी शिक्षण मंडळाने केली आहे.

mumbai heatwave alert marathi news,
मुंबईत रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाणे, रायगड जिल्ह्यात आज, उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबईत रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

hatkanangale lok sabha constituency marathi news,
मतदारसंघाचा आढावा : हातकणंगले; पंचरंगी लढतीत कमालीची चुरस

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीचे निश्चितीचे मानापमान नाट्य भलतेच ताणले गेले. महायुती मध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने पेच वाढला.

generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय हा आज परवलीचा शब्द झाला आहे. लहानमोठ्या उद्योजकांपासून बलाढ्य राष्ट्रांपर्यंत सर्वच या नव्या तंत्रज्ञानाकडे कुतूहलाने आणि…

iranian rapper toomaj salehi news in marathi
विश्लेषण: इराणी रॅपर तुमाज सालेहीला फाशीची शिक्षा का झाली? त्याचा नेमका गुन्हा काय?

२०२२ मध्ये सरकारविरोधात आंदोलन पेटल्यानंतर तुमाजने त्यात सहभाग घेऊन सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. इराण सरकारची धोरणे आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात…

Global market opened by Amazon to 15 thousand small businessmen of the state
राज्यातील १५ हजार लघु-व्यवसायिकांना ‘ॲमेझॉन’कडून जागतिक बाजारपेठ खुली

पुणे, ठाणे, मुंबई, नागपूरच नव्हे तर जळगाव, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील छोटे उद्योगकर्ते उमदे निर्यात उत्पन्न कामावत आहेत, अशी ॲमेझॉन…

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक

ब्लॅकस्टोन रिअल इस्टेट फंडांच्या मालकीच्या होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सने पुण्यातील चाकणमध्ये औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क उभारणीसाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक…

One to three prize shares from moTilal Oswal Financial
मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर

वित्त व्यवस्थापन सेवा क्षेत्रातील कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या संचालक मंडळाने शुक्रवारी एकास तीन बक्षीस (३:१) देण्याची शिफारस केली…

arrest One arrested in connection with attack on Indian High Commission
भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्लाप्रकरणी एकाला अटक

ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तालयावर मार्च २०२३मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी एका व्यक्तीला भारतामध्ये अटक केली.

chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!

पिंपरकर आजोबा गेल्याच्या तिसऱ्याच दिवशी मालूआजी आपले नेहमीचे कापडी बूट घालून रोजच्याप्रमाणे भल्या सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडल्या, तेव्हा वेटाळातल्या…

Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?

काही दिवसांपूर्वीच एका लोकप्रिय पॉडकास्ट चॅनलवर नोरा फतेही या प्रसिद्ध मॉडेलची मुलाखत झाली. त्यात तिनं स्त्रीवादावर झडझडून टीका केली आहे.…

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’

नवराबायकोच्या नात्यात नव्याची नवलाई सरल्यानंतर पुष्कळदा भ्रमनिरासाचा टप्पा येतो. लग्न मोठ्या वयात केलं असेल, तर हे लवकर घडण्याची शक्यता अधिक.…

संबंधित बातम्या