‘‘मला मिळालेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार म्हणजे क्रीडा मानसशास्त्र क्षेत्राचा गौरव आहे. बऱ्याच उशिरा का होईना राज्य शासनाला क्रीडा मानसशास्त्राचे महत्त्व कळले…
महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविल्यानंतर पक्षातीलच नगरसेवकांमधील हाणामारीच्या घटनांमुळे धुळेकरांमधील प्रतिमा डागाळलेल्या राष्ट्रवादीने आता त्यात सुधार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सिंधुदुर्ग-दोडामार्ग परिसर पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील असल्याचे जाहीर करण्याचा निर्णय डिसेंबर अखेपर्यंत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी पर्यावरण मंत्रालयाला दिले.
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुड्डम येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने प्रकल्प अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून पुरविण्यात आलेली पाठय़पुस्तके