scorecardresearch

पांढरे सोने फक्त व्यापाऱ्यांनाच लाभदायी!

गेल्या तीन महिन्यांपासून ४ हजार रुपयांच्या आतच रेंगाळणाऱ्या कापसाच्या बाजारभावाने अचानक उसळी मारली आहे. परभणीच्या बाजारपेठेत गुरुवारी तब्बल ४ हजार…

स्थानिक संस्था कराचा भरणा ८० टक्के व्यापाऱ्यांकडून नाही

स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी झाल्यानंतर हा कर भरणे आवश्यक असताना नोंदणीकृत व्यापाऱ्यांपैकी केवळ २० टक्के व्यापाऱ्यांनीच या कराचा भरणा केला.…

व्यापारी संघाच्या अधिवेशनास मुख्यमंत्री उपस्थित राहणार

व्यापारी महासंघाच्या वतीने जानेवारीत मराठवाडास्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हावे, म्हणून व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

सतर्कतेच्या आदेशानंतर नांदेडात दक्षतेच्या सूचना

गेल्या काही महिन्यांत जिल्६य़ात घडलेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर राज्य गुप्तचर विभागाने सतर्कतेचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळय़ा व्यापाऱ्यांच्या…

एलबीटीचा तिढा सुटू लागला

एलबीटीबाबत महापालिका व व्यापारी यांच्यातील चर्चेला योग्य वळण मिळत असून, तिढा सुटण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे लोकांत समाधानाचे वातावरण…

व्यापाऱ्यांच्या नेत्यांमुळे बंदची ‘फोडणी’

कृषी मालाच्या विक्रीवर मिळणाऱ्या कमिशनमध्ये राज्य सरकारने कपात केल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा…

संबंधित बातम्या