#MeTooचा दणका; अजयने मेकअप आर्टिस्टची केली हकालपट्टी अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी मोठमोठे कलाकार पुढे येत आहेत. त्यामुळे ही मोहीम पीडितांसाठी वरदान ठरतेय असं म्हणायला हरकत नाही. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2018 12:55 IST
#MeToo : माझ्यावरही झाला होता बलात्काराचा प्रयत्न, आलियाच्या आईचा खळबळजनक खुलासा मी गप्प बसले. त्याच्या चुकीची शिक्षा मला त्याच्या कुटुंबियांना द्यायची नव्हती असं म्हणत सोनी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2018 11:14 IST
#MeToo : बिग बींच्या मौनाबाबत तनुश्री म्हणते.. या प्रकरणावर भाष्य करायला मी काही तनुश्री दत्ता किंवा नाना पाटेकर नाही, असं म्हणत बिग बींनी #MeToo मोहिमेवर बोलणं टाळलं… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2018 15:58 IST
‘#MeToo मोहिमेने पितृसत्ता संस्कृतीला धक्का दिला, पुढील लढाई आणखी कठीण’ #MeToo मोहिमेअंतर्गत कलाविश्वातील बरीच मोठी नावं समोर आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2018 12:01 IST
#MeToo : वैयक्तिक वादातून माझ्यावर आरोप, विकास बहलचं ‘IFTDA’ च्या नोटिशीला उत्तर विकासला इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डिरेक्टर असोसिएशनने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2018 16:31 IST
राज ठाकरे, नाना पाटेकरांनी भाव न दिल्याने तनुश्रीने मला लक्ष्य केले: राखी सावंत ‘मी टू’ मोहिमेचा मार्ग भरकटत असून ज्यांच्यासोबत काही झालंच नाही ती लोकंही आरोप करत आहेत. आपण पुरुषांची बाजूही ऐकून घेतली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2018 12:15 IST
# MeToo : नाण्याची एक बाजू ऐकून दुसऱ्या व्यक्तीला दोष देऊ शकत नाही – आयुषमान आयुषमानचा ‘बधाई हो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2018 13:29 IST
#MeToo : १० वर्षांनंतर आरोप करणं चुकीचं – सिंधुताई सपकाळ अनाथांची माय असलेल्या सिंधुताईंनी उपस्थित केला सवाल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2018 18:02 IST
#MeToo : तनुश्री दत्ताचा राखी सावंतवर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा राखी सावंतने देखील नानांची बाजू घेत तनुश्रीवर आरोप केले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2018 12:18 IST
#MeToo : या सैतानाने जवळच्या व्यक्तींनाही सोडलं नाही- अलिशा चिनॉय लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अलिशाने अनू मलिकला १९९० मध्ये कोर्टात खेचलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2018 12:09 IST
#MeToo : अनू मलिकला ‘इंडियन आयडॉल’च्या परीक्षकपदावरून हटवले लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2018 13:32 IST
#MeToo : अनू मलिकला दणका; ‘इंडियन आयडॉल’चे परीक्षकपद सोडावे लागणार? अनू मलिक यांच्यासोबत पुढील भागांचे शूटिंगदेखील थांबवण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2018 12:26 IST
गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…
Video: “कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?” मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले…
Sex Scandal: प्रज्वल रेवण्णांविरोधात महिला आयोगाचं ‘हे’ पाऊल, अश्लील व्हिडीओंचा पेन ड्राइव्ह मिळाल्याचा भाजपाचा दावा