Page 41 of अपघात News

जाबमधील लुधियाना शहरात अमोनिया गॅस टॅंकरच्या गळतीमुळे ६ ठार तर, १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

नांदेडमध्ये लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नऊजणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कारशेडमध्ये जाणाऱ्या गाडीत अनवधानाने चढलेल्या काही प्रवाशांनी विक्रोळी स्थानकात या गाडीचा वेग कमी होताच मंगळवारी सकाळी प्लॅटफॉर्मवर उडय़ा मारल्या.
बालाजीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओ मोटारीने निघालेल्या बारामती तालुक्यातील तरुणांच्या मोटारीला आंध्र प्रदेशमध्ये अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाला.

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील पद्मावती या इमारतीला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली.

जगात पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार मानला जातो. एवढेच नव्हे आर्थ्रिस्ट फाऊंडेशनने संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी पोहण्याची शिफारस केली आहे.

सांगलीच्या कवठे-एकंद येथे सोमवारी संध्याकाळी शोभेची दारू बनविणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला.

सध्या सापडणारे मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत असल्याने त्यांची ओळखही पटविणे कठीण झाले आहे. या मृतदेहांवर जागीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात…
कांदिवलीच्या आंबेडकर रुग्णालयातील छताचा भाग मंगळवारी मध्यरात्रीनंतर कोसळला.

टिटवाळा येथील तलावात नौकानयन करण्याचे काम करणारा पालिकेचा ठेकेदार नौकानयनाच्या वेळी कोणतीही सुरक्षा नागरिकांना देऊ शकत नसल्याचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या…

दर वर्षी रस्ता अपघातात हजारो जणांचे प्राण जातात. त्यात अनेकदा पादचाऱ्यांचाच समावेश असतो, कारण
खारीगाव टोल नाक्याजवळ आज पहाटे कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास हा…