Page 531 of नागपूर News

जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा कोळसा खाणीत रविवारी रात्री अनेकांना व्याघ्रदर्शन झाले.

गुंडांचे टोळीयुद्ध, गांजा-ड्रग्जचे विदर्भातील मुख्य केंद्र, भूमाफिया, वाळू माफिया, मद्य माफिया आणि जुगार माफियांचे वाढते प्रस्थ आणि बलात्कार-विनयभंगाच्या नियमित घडणाऱ्या…

मेडिकल रुग्णालयातील कॅन्सर रुग्णालयासह इतरही वेगवेगळ्या १०७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने काँग्रेसनेते राहुल गांधी यांची खासदारकी बहाल केली.

एका कनिष्ठ वकिलाने आपल्याच वरिष्ठ वकिलाच्या डोक्यावर खुर्ची उचलून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

पावसाळ्यात रात्री बाजार उठल्यानंतर शिल्लक भाजीपाला, कचरा, मांसाचे तुकडे आणि घाणेरडे पाणी परिसरात फेकून विक्रेते मोकळे होतात. त्यामुळे बाजारात चिखलासह…

रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजना नावाने स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी नवीन धोरण तयार केले आहे.

प्रेयसी मोहिनी आणि मित्र विशालला हत्याकांडातून वाचवण्यासाठी ओंकार प्रयत्न करीत पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती आहे.

‘आययुसीएन’च्या लाल यादीत धोकाग्रस्त प्रजाती म्हणून नोंद असलेले लांब चोचीचे गिधाड सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

वन्यजीव संरक्षण आणि संशोधन सोसायटी व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांच्या चमुने सरीसृप क्षेत्रात महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.

नागपूर शहरात मराठा समाजातर्फे रविवारी दुपारी महाल परिसरात ९० रुपये किलो प्रमाणे टोमॅटो विक्री करण्यात आल्यामुळे लोकांची खरेदीसाठी गर्दी झाली…

भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट महिन्यात देशभरात पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवली होती.