scorecardresearch

Action taken by Navi Mumbai Municipal Encroachment Department on billboards put up in the city
बेकायदा फलकांबाबत कुचराई; नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्रुपीकरणात भर

नवी मुंबई मनपा अतिक्रमण विभाग सध्या धडाक्यात कारवाई करत असून बार असो वा इमारती, झोपडपट्टी असो वा अनेक ठिकाणी अनधिकृत…

Fraud of Rs 5 lakh 41 thousand 800 by pretending to do rating work
रेटिंगच्या कामाचे आमिष दाखवून ५ लाख ४१ हजार ८०० रुपयांची फसवणूक

समाज मध्यातून आलेल्या जाहिरातीला भुलून एका व्यक्तीने ट्रेडिंग मध्ये ५ लाख ४१ हजार ८०० रुपयांची गुंतवणूक केली मात्र त्याला त्याचे…

Inspect structure of all buildings in Mumbai Agricultural Produce Market Committee Navi Mumbai Municipal Corporation notice to APMC
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व इमारतींचे संरचना परीक्षण करा, नवी मुंबई महापालिकेची एपीएमसीला नोटीस

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा बाजार, मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारत व मॅफको मार्केट धोकादायक घोषित केले आहे.

Navi Mumbai Municipal Commissioner Dr Kailas Shindes outstanding performance in Comrade Marathon in South Africa
द. आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची उल्लेखनीय लक्षणीय कामगिरी

कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील एक नामांकित स्पर्धा असून तब्बल ८६.६ किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण करताना खेळाडूंचा कस लागतो.

citizens of Panvel should take care of your health says Municipal Commissioner Mangesh Chitale
पनवेलकरांनो आरोग्याची काळजी घ्या- महापालिका आयुक्त चितळे  

पावसाळ्यात पनवेलमध्ये किटकजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी साथरोग- किटकजन्य आजार टाळण्याकरिता काळजी घेण्याचे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे…

54 crore rupees stolen from Lokhand Bazar Samiti in Kalamboli
कळंबोली येथील लोखंड बाजार समितीचे ५४ कोटी रुपये लंपास

कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीच्या दुर्लक्षित कारभारामुळे व्यापाऱ्यांकडून समितीने वर्षानुवर्षे जमविलेले तब्बल ५४ कोटी रुपये…

Panvel Municipal Commissioners review of various works and session of meetings started
पनवेल महापालिका आयुक्तांचा विविध कामांचा आढावा, बैठकींचे सत्र सुरु

पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे मंगेश चितळे यांनी चार दिवसांपूर्वी हाती घेतल्यानंतर कामाच्या नियोजनाच्या बैठकांचे सत्र महापालिकेत सुरु आहे.

Police Officers of Navi Mumbai marathi news
नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित

नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिका-यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने तीन दिवसांपूर्वी राज्यपाल भवनात सन्मानित करण्यात आले आहे.

online task fraud marathi news
नेटवर टास्क पूर्ण करण्याचे काम करत आहात? सावधान! नवी मुंबईतील एकाची तब्बल साडे अठरा लाख रुपयांची फसवणूक 

ऍमेझॉन या कंपनीची जाहिरात विविध व्हाॅटसअॅप समूहात करण्याचे टास्क देऊन १८ लाख ५१ हजार ७८३ रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कोपरखैरणे…

Green Judiciary Note on Flamingo Death Forest Department along with CIDCO notice to authority
 फ्लेमिंगोच्या मृत्यूची हरित न्यायाधीकरणाकडून दखल; सिडकोसह वनविभाग, प्राधिकरणाला नोटीस

नोटीसमध्ये पर्यावरणीय नियमांचे पालन करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत.

navi Mumbai, pm modi
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदी निवडीचा नवी मुंबईत जल्लोष

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला.

संबंधित बातम्या