scorecardresearch

निराधार वृद्ध कलाकारांना शासनाचा आधार-अजित पवार

संपूर्ण हयात रंगभूमीच्या आणि कलेच्या सेवेत घालवल्यानंतर विपन्नावस्थेत जगणाऱ्या अनेक कलाकारांच्या कहाण्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र या निराधार आणि…

दुष्काळी निधीवरून आबा आक्रमक

दुष्काळी भागातील कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्य्या बैठकीत आज तीव्र चिंता…

अजितदादांविरोधात काँग्रेसचे मंत्री आक्रमक

अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निधी वाटपात राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनाच झुकते माप देतात, अशी टीका होत असतानाच २०१३-१४ या…

राष्ट्रवादीचा दावा, शिवसेनेचा इशारा!

बहुप्रतीक्षित उजनी धरणातील पाणी उस्मानाबाद शहराला २० फेब्रुवारीपर्यंत मिळेल, असा दावा उपनगराध्यक्ष अमित शिंदे यांनी केला. परंतु या मुदतीत पाणी…

यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने ?

यवतमाळचे काँग्रेस आमदार निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादींध्ये आमने-सामने लढत होण्याच्या शक्यतेची…

जळगावमध्ये सभा; राष्ट्रवादीच्या आव्हानास शेतकरी संघटनेचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान शेतकरी संघटनेने स्वीकारले असून संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांची जाहीर सभा जळगाव शहरात १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात…

गोव्यातील खाणींपश्नी पवारांचे चर्चेचे आश्वासन

गोव्यातील बंद पडलेल्या खाण उद्योगाच्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित मंत्रालयांकडे हा मुद्दा उपस्थित करून बैठक घेण्यात येईल,…

पक्ष निरीक्षकांसमोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा थयथयाट

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या िपपरी-चिंचवड शहरातील राजकीय सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात आलेल्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र,…

शरद जोशी यांना जळगाव राष्ट्रवादीचे आव्हान

केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणारे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी…

अनुभवी मंत्र्यांना पवारांचे चलो दिल्ली

राज्यातील आपले काही सक्षम आणि अनुभवी सहकारी पुढच्या वर्षी मंत्रिपदाची पंधरा वर्षे पूर्ण करतील. त्यांनी आता लोकसभा निवडणुकीत उतरावे अशी…

दुष्काळी उपाययोजनांसाठी १५ टक्के निधी खर्चास परवानगी -अजित पवार

राज्यात दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतील पंधरा टक्के निधीसंबंधित जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने दुष्काळी उपाययोजनांवर खर्च करण्यास सरकारने…

महिलांना व्यावसायिक शिक्षण गरजेचे -सुप्रिया सुळे

स्थानिक श्रीमती रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालय तसेच मनोहरभाई पटेल बी.एड. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा व सांस्कृतिक…

संबंधित बातम्या