Page 14 of अवकाळी पाऊस News

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ७० हजारहून अधिक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सोमवार, चार डिसेंबरपासून विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; २२ जिल्ह्यांतील चार लाख हेक्टर शेतीचे नुकसान

सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र जोरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात नाल्यामध्ये वाहून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.

मोठमोठ्या इमारतींचे वरचे मजले धुक्यात हरवून गेल्याचे पाहायला मिळाले.

हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या दर वाढीमुळे नागरिकांना महागाईची झळ बसू लागली आहे.

दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा १६ जिल्ह्यांतील ९१ तालुक्यांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज मंगळवारी पुसद आणि उमरखेड तालुक्यात पावसामुळे नदीला पूर आल्याने काही मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली.

गुजरातमध्ये रविवारी सकाळपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरं आणि जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि ठाणे ग्रामीण भागात रविवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला, तर शहापूर तालुक्यातील काही भागांत…

अचानक आलेल्या पावसामुळे दाणादाण, विक्रेत्यांचेही नुकसान