scorecardresearch

gautam-Adani-new-port-in-Kerala
अदाणी पोर्ट्सचे केरळमधील ‘विझिंजम बंदर’ भारतासाठी महत्त्वाचे कसे?

केरळमध्ये अदाणी पोर्ट्स आणि सेझ प्रा.लि.कडून देशातील सर्वांत मोठा खोल पाण्यातील ट्रान्सशिपमेंट बहुउद्देशीय बंदर प्रकल्प उभारण्यात येत आहे. या बंदरामुळे…

eknath shinde
वाढवण बंदराचा मार्ग मोकळा; राज्याचा सर्वसमावेशक विकास साध्य होईल: फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाल्याने आता डहाणूजवळील वाढवण हे देशातील सर्वाधिक मोठे बंदर विकसित होण्याचा मार्ग मोकळा…

Changes in JNPT water service from Thursday
उरण: गुरुवार पासून जेएनपीटी जलसेवेत बदल; गेट वे ऑफ इंडिया ऐवजी लाँच भाऊच्या धक्क्याला लागणार

जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आले असून गुरुवार (१ जून) पासून जेएनपीटी मधून…

adani port
अदानी पोर्ट्सकडून म्यानमारमधील बंदराची तीन कोटी डॉलरला विक्री

अदानी समूहातील बंदर विकास क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनने (एपीएसईझेड) म्यानमारमधील बंदराची तीन कोटी डॉलरला विक्री…

wadhwan port issue
विश्लेषण: वाढवण बंदराला मच्छीमारांचा विरोध का आहे? त्यांच्या मागण्या काय आहेत? हे बंदर महत्त्वाचे का ठरेल?

२०१४मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या बंदर प्रकल्पाला पुन्हा चालना मिळाली. १९ धक्के (बर्थ) असणाऱ्या या प्रकल्पासाठी ६५ हजार कोटी…

Even after spending 4 crores the Mora port has again into mud mumbai uran
उरण : चार कोटी खर्च करून देखील मोरा बंदर पुन्हा रुतले गाळात

बंदरात सातत्याने गाळ साचत असल्याने समुद्राच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटीमोरा बंदरात प्रवासी गाळात रुतून बसतात.

SIM card port
मोबाईल नंबर पोर्ट करायचं आहे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

आता मोबाईल नंबर बदलणे खूप सोपे झाले आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नसून काही सोप्प्या स्टेप्स तुमची मदत करतील.

JNPA container terminal
जेएनपीएचा ३० वर्षांसाठी खासगी कंपनीकडे ताबा ; निविदा प्रक्रियेत जे.एम.बक्सी कंपनीची बाजी

केंद्र सरकारने नफ्यात चालणारी सरकारी मालकीची बंदरे, प्रकल्प, विविध कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे.

संबंधित बातम्या