प्राजक्ता माळी

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
Marathi actress Prajakta mali looks beautiful in peacock colour dress
10 Photos
ही झुमका वाली पोर! प्राजक्ता माळीचं मोरपंखी ड्रेसमध्ये मोहक फोटोशूट

या ड्र्रेसवर तिने लाल रंगाची ओढणी पेअर केली आहे. तसेच तिच्या कानात यावेळी मोठ्या आकाराचे झुमकेही पाहायला मिळत आहेत. (सर्व…

prajakta mali recalls old break up
“तो सतत खोटं बोलत होता अन्…”, प्राजक्ता माळीने एक्स बॉयफ्रेंडबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेली, “या कलियुगात…”

Prajakta Mali Comment on Breakup : मी मधेमधे प्रेमात पडते पण…, काय म्हणालेली प्राजक्ता माळी?

instgram influencer mimic prajakta mali watch video
Video : प्राजक्ता माळी In हास्यजत्रा! सेम हसणं, सेम डायलॉग…; इन्फ्लुएन्सर तरुणीने केली हुबेहूब नक्कल, व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

वाह दादा वाह, सेम टू सेम प्राजक्ता माळी! इन्फ्लुएन्सर तरुणीकडून ‘फुलवंती’ची हुबेहूब नक्कल, होतोय कमेंट्सचा वर्षाव, पाहा व्हिडीओ

Prajakta Mali shared sky blue saree special look photos on social media
9 Photos
अशी ही मदनमंजिरी! प्राजक्ता माळीच्या मनमोहक सौंदर्याची चाहत्यांना भुरळ, कमेंट्सचा वर्षाव

प्राजक्ता माळीने शेअर केले आकाशी रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो, चाहतेही कौतुक करत म्हणाले…

Prajakta Mali shares photos from the film 6 months after the release of phullwanti
9 Photos
Photos : “पाहत राहावं असं सौंदर्य…”, प्राजक्ता माळीच्या फुलवंतीची चाहत्यांना पुन्हा भूरळ, कमेंट्सचा वर्षाव

याच फुलवंती सिनेमाला प्रदर्शित होऊन आज ६ महिने झाले. (सर्व फोटो सौजन्य- प्राजक्ता माळी, इन्स्टाग्राम)

prajakta mali shares her diet plan and beauty secrets
सुंदर अन् तजेलदार त्वचेसाठी प्राजक्ता माळी फॉलो करते ‘या’ दोन गोष्टी! नॉनव्हेज का सोडलं? म्हणाली, “शिळं, पॅकेज फूड…”

प्राजक्ता माळीच्या निखळ सौंदर्याचं रहस्य काय आहे? फॉलो करते ‘या’ दोन गोष्टी; म्हणाली, “नॉनव्हेज पचण्यासाठी…”

prajakta mali latest photoshoot for her jewellery brand prajaktaraj
10 Photos
Photos : मराठमोळ्या श्रृंगारात गुढीपाडव्याला प्राजक्ता माळीचं आकर्षक फोटोशूट, पारंपरिक अलंकारांनी वेधलं लक्ष…

प्राजक्ता अभिनयाशिवाय तिचा स्वतःचा व्यवसायही चालवते.

prajakta mali and swapnil joshi dances on chiu tai chiu tai daar ughad song
‘चिऊताई चिऊताई…’, हास्यजत्रेच्या सेटवर प्राजक्ता माळी अन् स्वप्नील जोशीचा जबरदस्त डान्स! अमृता खानविलकर म्हणाली…

प्राजक्ता माळी आणि स्वप्नील जोशी यांचा भन्नाट डान्स! हास्यजत्रेच्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल, सेलिब्रिटींकडून कमेंट्सचा वर्षाव…

marathi actress prajakta mali Dream Hero
12 Photos
Photos: प्राजक्ता माळीचा स्वप्नातला हिरो माहितीये का? म्हणाली, “डोंगरावर फिरायला नेणारा, माझ्या कविता ऐकणारा अन्…”

प्राजक्ता माळीचा ‘असा’ आहे स्वप्नातला हिरो, जाणून घ्या…

prajakta mali will not attend trimbakeshwar mandhir program
त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही; प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, म्हणाली, “माझ्या आनंदावर विरजण…” फ्रीमियम स्टोरी

“कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली त्यामुळे…”, प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही; म्हणाली…

संबंधित बातम्या