scorecardresearch

Project-affected News

प्रकल्पग्रस्तांची साडेबारा टक्के योजना अंतिम टप्प्यात

नवी मुंबई शहर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी २१ वर्षांपूर्वी लागू केलेली साडेबारा टक्के योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर आज मुंबईत पुनवर्सन मंत्र्यांची बैठक

उजनी धरणासह कण्हेर व कोयना धरणासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांचे न्याय्य प्रश्न अद्यापि प्रलंबित असून त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमिक मुक्ती…

प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांसाठी नवे धोरण आणणार

राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जमिनी घेतल्यामुळे विस्थापित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना शासकीय व पालिकेच्या नोकऱ्यांमध्ये प्रथम प्राधान्याने सामावून घेण्यासाठी, तसेच त्यांच्या स्वतंत्र परीक्षा…

२२ प्रकल्पग्रस्त २९ वर्षे भूखंडापासून वंचित

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा टेक ऑफ लवकर व्हावा यासाठी तेथील शेतकऱ्यांना सर्वोत्तम पॅकेज देणाऱ्या सिडकोने नवी मुंबई शहर

‘प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावरच्या संघर्षांत उतरावे’

ज्या उद्देशाने सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्या उद्देशासाठी जर त्या वापरल्या जात नसतील तर सरकारने त्या परत घेतल्या पाहिजेत, अशी…

कोयना जलविद्युत प्रकल्पग्रस्तांचे ऐन पावसात धरणे आंदोलन सुरू

कोयना प्रकल्पाासाठी अनेकदा जमीन संपादित करूनही खातेदारांच्या मुलांना शासकीय सेवेत रूजू करून घेतले नसल्याबाबत कोयना प्रकल्पाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन…

सिडकोला प्रकल्पग्रस्तांचा आता पुळका आला

सिडको प्रशासनाला उशिरा का होईना, प्रकल्पग्रस्तांचा पुळका आला असून ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील प्रकल्पग्रस्तांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणारी तयारी करणारे प्रशिक्षण देण्याचा…

प्रदीर्घ विलंबाने दिल्या फक्त मरणयातना..

गोसीखुर्दचे बांधकाम रेंगाळलेले असतानाच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही तेवढेच आ-वासून उभे आहेत. मोबदला देण्याचा कालावधी आणि नव्या गावठाणात जाण्याच्या कालावधीतील अंतर १०…

निळवंडे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांची लाभक्षेत्रात हेळसांड

निळवंडे धरणाचे काम करताना प्रकल्पग्रस्तांना जमीन व त्यांच्या मुलांना नोकऱ्या देण्याचे ठरले होते. मात्र फक्त संगमनेर व अकोले तालुक्यानेच जमीन…

प्रकल्पग्रस्त गावांच्या लोकांसाठी ‘आपले आरोग्य आपल्या दारी’

ग्रामीण भागातील व प्रकल्पग्रस्त गावातील लोकांना योग्य उपचार आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ऑरेंजसिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटद्वारे संचालित…

जिल्हाधिकारी कार्यालयावर सरपंच व गावकरी धडकले, उपोषणाचा इशारा

तिरोडीतील अदानी विद्युत प्रकल्पासाठी आणि प्रकल्पाच्या पाईपलाईनसाठी शेतजमीन देणाऱ्या परिसरातील गावांमधील शेतकरी व तेथील सरपंचांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.…

प्रकल्पग्रस्तांना लालूच दाखविण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही !

राजापुरातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध मावळावा आणि प्रकल्पाचे काम निर्विघ्नपणे पार पाडता यावे, म्हणून या प्रकल्पासाठी…

सिडकोवर प्रकल्पग्रस्तांचा आज धडक मोर्चा

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड, ठाणे जिल्ह्य़ांतील सिडको प्रकल्पग्रस्त सोमवारी बेलापूर येथील सिडको…

कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना वाढीव दराने मोबदला

वेकोलि कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश आले असून कोल इंडियाने ‘आर अँड आर पॉलिसी २०१२’ अन्वये नोकरी व एकरी ६…

कायदा होईल, न्याय कधी?

नवे जमीन संपादन विधेयक हे संसदेने २०१२ मध्ये अनिर्णीत राहू दिलेले आणि २०१३ मध्ये तरी कायद्यात रूपांतर होणे अपेक्षित असलेले…

ताज्या बातम्या