Page 60 of पुणे पोलिस News

पुण्यातील बोपदेव घाटात मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचं मित्रांनीच अपहरण करून खून केल्याची घटना

पुण्याच्या मार्केटमधील कुरिअर ऑफिसमध्ये चक्क दोन तलवारी आढळून आल्या. यामुळे एकच खळबळ उडाली.

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मैत्रिणीला सोबत घेऊन पोलीस पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातील भोसरी एमआयडीसीमध्ये (MIDC) एका कंपनीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आलीय.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे पुन्हा एकदा त्यांच्या वेशांतर करून केलेल्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांच्या दुरुपयोगाचे गंभीर आरोप केले आहेत.

अश्लील भाषा वापरून आणि इंस्टाग्रामवर धमकीचे रील बनवणाऱ्या थेरगाव क्वीनला पोलिसांनी आधीच ठोकल्यात बेड्या

पुणे पोलिसांनी टायर पंक्चरच्या नावाने चालणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे,.

सहा महिन्यांनंतर ही बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.

आरोपी कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याची पत्नीदेखील घर सोडून गेली होती.

पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाने विवाहित महिलेवर बलात्कार केला