scorecardresearch

राहुल गांधी

राहुल गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 19 Jun 1970
वय 53 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे चरित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे(Congress) नेते आहेत. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं नेतृत्व केलं. पण त्यांना ५४५ सदस्य असणाऱ्या लोकसभेत केवळ ५२ जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना अमेठी मतदारसंघात भाजपा नेत्या स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read More
राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
शिक्षण
एम. फिल
नेट वर्थ
१५ कोटी
व्यवसाय
राजकीय नेते

राहुल गांधी न्यूज

दिल्लीतील जवाहर भवनमध्ये बुधवारी काँग्रेसने आयोजित केलेल्या सामाजिक न्याय संमेलनातील राहुल गांधी
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘संपत्तीच्या फेरवाटपा’च्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल (photo credit - congress x account)
लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे.अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (फोटो-देवेंद्र फडणवीस फेसबुक पेज)
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “ज्यांचा एकही व्यक्ती निवडून…”

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो- संग्रहित छायाचित्र)
राहुल गांधी म्‍हणतात, “त्‍यांनी वीस-पंचवीस जणांना अरबपती बनवले आम्‍ही कोट्यवधी लोकांना लखपती करणार…”

काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्‍या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

सॅम पित्रोदा यांनी केल्या वक्तव्यामुळे राजकीय वादाला सुरुवात झाली आहे.
“काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी”, वारसा करावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

नरेंद्र मोदी म्हणाले, शाही परिवाराचे सल्लागार नुकतेच म्हणाले आहेत की आपल्या देशातील मध्यमवर्गीय लोक मेहनत करून पैसे कमावतात त्या पैशावर अधिक कर लावायला हवा.

राहुल गांधींनी केली घोषणा (फोटो - PTI)
अमरावतीतून राहुल गांधींची महिलांसाठी मोठी घोषणा, दरवर्षी मिळणार एक लाख रुपये; योजनेविषयी म्हणाले, “गरिबांची यादी…”

Rahul Gandhi Explain Mahalakshmi Scheme for Womens in Amravati : मोदींवर टीका करत त्यांनी देशातील २०-२५ लोकांना अब्जाधीश केलं, आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार आहोत, असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे स्पष्ट करून सांगितले.

काँग्रेसचा अमेठी लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.
“रॉबर्ट वाड्रा अब की बार”, राहुल गांधींच्या उमेदवारीवरील सस्पेन्सदरम्यान अमेठीत पोस्टर्स; इराणी म्हणाल्या, दाजींची नजर…

अमेठीतल्या गौरीगंजमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर ‘अमेठी की जनता करे पुकार, रॉबर्ट वाड्रा अब की बार’ अशा घोषणा लिहिल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान

हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.

केरळमध्ये काँग्रस आणि डावे पक्ष यांच्यात शाब्दिक खडाजंगी सुरू आहे.
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका

केरळमध्ये राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर टीका केल्यानंतर अपक्ष आमदार पीवी अनवर यांनी थेट त्यांचा डीएनए तपासण्याची मागणी केली आहे.

परमबंस सिंह रोमाना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो-लोकसत्ता टीम)
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केले होते. काँग्रेस पक्ष जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता टीका होत आहे.

महाराष्ट्रातील जनतेने आगामी लोकसभा निवडणुकीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? महाराष्ट्रातील जनतेच्या काय आहेत भावना?

पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? याबद्दल मतदार साशंक दिसले. अनेक मतदारांमध्ये असंतोषाची भावनाही दिसून आली. दलित समुदायामध्ये संविधान बदलाची भीती असल्याचेही पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या