scorecardresearch

flipkart delivery boy, mobile phone theft
पिंपरी : फ्लिपकार्टच्या हबमधून मोबाईल लंपास करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक, अशी करायचा चोरी…

फ्लिपकार्टचा दिवाळी आणि दसऱ्यापूर्वी ‘बिग बिलियन डे’ हा सेल असतो आणि या सेलच्या दरम्यान या डिलिव्हरी बॉयने २४ मोबाईल लंपास…

burglary cases increased in nagpur, 27 burglary in 10 days at nagpur
नागपूर शहरात घरफोड्या वाढल्या, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

शहरात गुन्हे शाखेचा पूर्वीप्रमाणे वचक राहिला नाही. तसेच घरफोडी विरोधी पथकातही वसुलीबहाद्दरांची संख्या वाढली आहे.

farmer looted in nashik, farmer robbed of 1 lakh rupee
नाशिक : शेतकऱ्याकडील एक लाख रुपयांची लूट, तीन जणांविरुद्ध गुन्हा

शेतीतील कमाईतून आलेले एक लाख रुपये एका खासगी बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी बेंडकोळी दुचाकीने गिरणारे येथे जात होते.

burglary to win gram panchayat election, jalgaon burglary to win election, 20 cases registered against him
घरफोड्यांतून कमावले अन्‌ निवडणुकीत गमावले; जळगाव जिल्ह्यातील पराभूत उमेदवाराचा प्रताप, २० गुन्ह्यांची कबुली

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीत पराभूत झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मुसक्या आवळल्या.

Female gold Chain snatching thief active bike panvel
सावधान! दुचाकीवरुन महिला सोनसाखळी चोर सक्रीय

या घटनेमुळे दुचाकीवरुन मागच्या सीटवर बसलेली संशयित तरुणी चोर तर नाही ना, असा प्रश्न सोन्याचे दागिने घालून पायी चालणा-या महिलांना…

Police detained four minors robbed liquor shop gunpoint Uttamnagar area NDA road pune
अल्पवयीन मुलांचा एनडीए रस्त्यावर मद्यविक्री दुकानावर दरोडा; चार जण ताब्यात, साथीदाराला अटक

तेजस राहुल पिंपळगावकर (वय १९, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

two friends stole money
वर्धा : एकाने पार्टीसाठी कुटुंबास हॉटेलात नेले, तर दुसऱ्या मित्राने घर फोडले

दोन मित्रांनी कट रचून मैत्रिणीच्या घरातील आठ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उजेडात आली आहे.

sangli police, gang of pickpockets arrested in sangli, manoj jarange patil welcome theft
सांगली : जरांगेंच्या स्वागतावेळी पाकिटमारी करणाऱ्या टोळीला अटक

टोळीने शुक्रवारी झालेल्या जरांगे पाटील यांच्या सांगली दौर्‍यावेळी मोठी हातसफाई केल्याचे दिसून आले होते.

kalyan west railway station, loot on kalyan west railway station, kalyan west railway station
कल्याण रेल्वे स्थानक भागातील लुटमारीच्या घटनांनी नागरिक हैराण

भुरट्या चोरांनी तक्रारदार यांच्या हातामधील सोन्याची अंगठी, लाॅकेट, पाकिटमधील पैसे असा ३८ हजार रूपयांचा ऐवज काढून घेतला.

संबंधित बातम्या