Page 173 of रोहित शर्मा News

कसोटी क्रिकेटपेक्षा वन-डे सामन्यांमध्ये गाजलेले फलंदाज

कठोर मेहनत, खेळावरची निष्ठा व जबरदस्त इच्छाशक्ती असेल तरच आपण अव्वल दर्जाचे यश मिळवू शकतो.

४९ चेंडूत ६८ धावा; पोलार्डचा १७ चेंडूत ५१ धावांचा झंझावात; मुंबई इंडियन्सचा विजय

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर सहा विकेट्सनी मात करत विजयाची बोहनी केली.

या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी आणखी एका गोष्टीने भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भारताचा शैलीदार फलंदाज रोहित शर्माने सलग तिसऱ्यांदा क्रिकइन्फो पुरस्कारावर नाव कोरले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या पहिल्या सराव सामन्यात तो प्रथमच पुनरागमनानंतर खेळला.

दुखापतीतून सावरल्यानंतरचा हा त्याचा पहिलाच सामना होता आणि त्याने अपेक्षित कामगिरी केली

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत मोहम्मद आमिरचा चेंडू खेळताना रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली.
कर्णधार महेंद्रसिंग धोनी सात स्थानांच्या घसरणीसह १३व्या स्थानावर गेला आहे.

गोलंदाजांच्या अपयशी कामगिरीमुळे भारताला धावांचे इमले रचूनही पराभव पत्करावा लागला.

तुम्ही किती धावा करता हे महत्त्वाचे नसते तर तुम्ही सामना कसे जिंकता हे महत्वाचे असते.