scorecardresearch

Page 10 of वाळू माफिया News

तस्करीचे गुंडाराज

सर्वाधिक वेगाने नागरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रात या वाळूमाफियांनी प्रचंड धुडगूस घातला आहे.

वाळू माफिया अद्याप फरार

बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या टोळीचा सूत्रधार १८ दिवसांनंतरही कामोठे पोलिसांना सापडलेला नाही.

वाळूमाफियांची ‘टोळधाड’!

रेतीमाफियांच्या या टोळधाडीमुळे तिवरांच्या जंगलांची बेसुमार कत्तल पुन्हा सुरू झाली आहे.

वाळू माफियांविरुद्ध एमपीडीए अध्यादेश

वाळूची तस्करी रोखण्यासाठी वाळूमाफियांविरुद्ध घातक कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) कारवाई करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी निर्णय घेतला.