सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची दौड विक्रमी कळसाला

सलग तिसऱ्या दिवसात तेजीची घोडदौड कायम राखत, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी शुक्रवारी पुन्हा नव्या विक्रमी कळसाला गवसणी घातली.

स्थावर मालमत्तेतील मुसंडीने सेन्सेक्स सावरला!

दीड महिन्यातील सर्वात मोठी आपटी नोंदवत विक्रमापासून दूर गेलेल्या सेन्सेक्समध्ये बुधवारी अर्धशतकी भर पडल्याने मुंबई निर्देशांक अखेर सावरला.

‘बिग बँक’ घडामोडींचे स्वागत..

आर्थिक प्रगतीत सिंहाचा वाटा राखणाऱ्या भारतीय बँकिंग क्षेत्रातील ताज्या घडामोडींचे भांडवली बाजारानेदेखील सप्ताहअखेर नव्या उच्चांकासह स्वागत केले.

सप्ताहारंभी निर्देशांक नव्या उंचीवर

गेल्या आठवडय़ात प्रमुख निर्देशांकांचा ऐतिहासिक उच्चांकाचा टप्पा राखणाऱ्या भांडवली बाजारांनी नव्या सप्ताहातदेखील हीच कामगिरी बजाविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सव्वाशेहून…

इंधन दरवाढीने निर्देशांकांची सर्वोच्च स्तरावरून घसरण

बुधवारी जाहीर झालेल्या दिलासादायक महागाई व औद्योगिक उत्पादन दराचे स्वागत करण्याऐवजी मध्यरात्रीपासून लागू झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीची चिंतेने भांडवली…

बाजारात उत्साहाचा कळस!

औद्योगिक उत्पादनाचे आकडे आशादायक असतील या जोरावर गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात विक्रमी उच्चांकाकडील आगेकूच बुधवारीही कायम राखली.

ऐतिहासिक दौडीनंतर, निर्देशांकांची विश्रांती

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर खुल्या झालेल्या भांडवली बाजारात आगामी दोन दिवसांच्या सुटीआधी गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा अवलंब केला आणि सलग ऐतिहासिक उच्चांक दौड…

मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित

मुंबई शेअर बाजार (बीएसई) या देशातील जुन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्यही नवीन मैलाचा दगड पार करीत आहे.…

संबंधित बातम्या