scorecardresearch

Narendra modi Uddhav Thackeray sharad pawar
“…म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले”, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं पंतप्रधान मोदींकडून विश्लेषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून युती आणि आघाडीची सरकारे बनत राहिली आहेत. परंतु, महाराष्ट्रात कधीही कुठल्याही एका…

NCP chief Sharad Pawar addressing people meeting in Baramati Live
Sharad Pawar Baramati Sabha Live: सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मविआची सभा बारामतीमधून Live

बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ‘मविआ’कडून सभा घेण्यात येत आहे. या सभेला शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी…

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल; म्हणाले, “देशाला लुटण्याची योजना…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी गेल्या दोन दिवसांत जवळपास पाच सभा घेतल्या आहेत. आज लातूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर…

sharad pawar reply modi
10 Photos
“आत्मा अस्वस्थ आहे, पण..” शरद पवारांनी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर!

जुन्नरमधील एका सभेत बोलताना शरद पवारांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

sharad pawar replied to narendra modi
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”

पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.

Maviya meeting from Shirur to campaign for Amol Kolhe
Sharad Pawar in Shirur Live: अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ मविआची शिरूरमधून सभा Live

शिरूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी ‘मविआ’कडून सभा घेण्यात येत आहे. या सभेला शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी…

MLA Jitendra Awhads anger over PM Modis criticism of Sharad Pawar
“भटकती आत्मा”, मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांचा संताप | Jitendra Awhad

“भटकती आत्मा”, मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांचा संताप | Jitendra Awhad

devendra fadnavis
शरद पवार आणि विजयसिंह मोहिते यांच्या एकत्र येण्यावरून देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका; म्हणाले, “हे लोक जनतेसाठी नाही तर…”

आज माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

What Modi Said About Sharad Pawar?
नरेंद्र मोदींचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल, “महाराष्ट्रातल्या एका दिग्गज नेत्याने ९० च्या दशकापासून..” प्रीमियम स्टोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.

ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”

पुण्यातील सभेत मोदी म्हणाले होते, “आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मे असतात. ज्यांची स्वप्नं पूर्ण झाली नाहीत ते लोक दुसऱ्याच्या स्वप्नांमध्ये…

Sanjay Rauts criticism of Narendra Modis visit to Maharashtra
Sanjay Raut on PM Modi: “मोदींना आंबेडकरांवर राग आहे”, मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राऊतांची टीका

“मराठी माणसाचे जे शत्रू आहेत, मराठी माणसाने ज्यांना गाडलं असे अतृप्त आत्मे भटकत आहेत. त्यात गुजरातच्या अतृप्त आत्म्याची भर पडली…

satara lok sabha marathi news, satara lok sabha marathi news
मतदारसंघाचा आढावा : सातारा; २५ वर्षे ताब्यात असलेला मतदारसंघ कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान, उदयनराजेंचीही कसोटी

राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ मध्ये स्थापना झाली आणि लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय संपादन केला होता.

संबंधित बातम्या