scorecardresearch

सिद्धार्थ चांदेकर News

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा जन्म १४ जून १९९१ रोजी झाला. पुण्यामध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या सिद्धार्थने हमने जीना सीख लिया या हिंदी चित्रपटामार्फत कलाविश्वामध्ये पदार्पण केले. २०१० मध्ये सुरु झालेल्या अग्निहोत्र या दर्जेदार मालिकेमध्ये त्याने नील अग्रिहोत्री हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे सिद्धार्थला खूप लोकप्रियता मिळाली. त्याच वर्षी त्याचा झेंडा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याने बालगंधर्व, लग्न पाहावे करुन, क्लासमेट्स, वजनदार, गुलाबजाम, झिम्मा यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय तो जिवलगा, सांग तू आहेस ना अशा मालिकादेखील केल्या आहेत. सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. झिम्मा २ मध्ये तो झळकणार आहे असे म्हटले जात आहे. सिद्धार्थ २१ जानेवारी २०२१ रोजी मिताली मयेकरशी लग्न केले. लग्नापूर्वी ते एकमेकांना डेट करत होते. सिद्धार्थ चांदेकर अभिनयासह सूत्रसंचालनामध्येही निपुण आहे. Read More
siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट; म्हणाला, “तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेने…”

Chinmay Mandlekar said siddharth chandekar got injured during natak
“डोक्यातून रक्त वाहत होतं आणि…” जखम झाल्यावरही ‘त्या’ अभिनेत्याने सुरूच ठेवलं नाटक; चिन्मय मांडलेकर म्हणाला…

चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्याच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती.

siddharth chandekar attended Ed Sheeran live concert
Video : Ed Sheeran च्या कॉन्सर्टला गेले होते ‘हे’ मराठी कलाकार, मिताली मयेकरची खास पोस्ट; म्हणाली, “आम्ही ८ तास…”

Video : अभिनेत्री मिताली मयेकरने दाखवली Ed Sheeran च्या कॉन्सर्टची खास झलक, व्हिडीओ व्हायरल

Why does Siddharth Chandekar call his stepfather uncle
सिद्धार्थ चांदेकर सावत्र वडिलांना बाबा नव्हे तर ‘या’ नावाने मारतो हाक; म्हणाला, “त्यांना मी हे नातं…”

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने कधी पहिल्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला का? जाणून घ्या…

ताज्या बातम्या