Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

The bride dies on stage during the saptapadi
सप्तपदी दरम्यान वधूचा स्टेजवरच मृत्यू; यानंतर वराने तिच्या बहिणीशी बांधली लग्नगाठ

एक तरुण नवरी तिच्या लग्न समारंभात गंभीर आजारी पडली आणि विधी सुरु असतानाच स्टेजवर कोसळली.

pakistan/pakistani-employee-asks-to-come-office-on-donkey
‘गाढवावरुन ऑफिसला यायची परवानगी द्या’; पाकिस्तानमधील कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल, कारण वाचून आश्चर्य वाटेल

इस्लामाबाद विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने वाढत्या किमतींचा निषेध करताना नागरी विमान वाहतूक प्राधिकरणासमोर एक विचित्र मागणी केली आहे.

delhi summer heat
अबब! कडक उन्हात पठ्ठ्याने स्कुटीच्या सीटवर बनवले डोसे; Viral Video पाहून नेटकरी हैराण

यंदाचा उन्हाळा पाहता तो सर्व विक्रम मोडेल, असे वाटते. कडक उन्हामुळे आणि उष्ण वाऱ्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

bike accident
Shocking Video: थोडक्यात बचावला ‘या’ व्यक्तीचा जीव, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ viral

काही वेळा चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे इतरांनाही आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येते.

anand mahindra
“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे तोडण्यासाठी एक कॅचर बनवला, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे.

Grinds Masala At Electricity Office
‘ही’ व्यक्ती १० महिन्यांपासून वीज विभागाच्या कार्यालयात जाऊन वापरतेय मिक्सर, कारण…

कार्यालयातच ते मोबाईल चार्ज करणे किंवा मिक्सरमध्ये मसाले वाटणे अशी काम करतात.

dog viral video
Viral Video: वाहत्या पाण्यासाठी कुत्र्याने झटपट बनवला मार्ग, त्याच्या वेगासमोर ट्रॅक्टरही आहे फेल

वेग आणि जमीन खोदण्याची हुशारी पाहून तुम्ही या कुत्र्याची स्तुती करताना थकणार नाही.

cat vs dog viral video
Viral Video: १० कुत्र्यांवर एक मांजर ठरली वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

तुमच्यात हिंमत असेल तर, अत्यंत कठीण प्रसंगांनाही सामोरे जाणे तुलनेने सोपे जाते, हे सांगण्यासाठी हा व्हिडीओही पुरेसा आहे.

Mumbai Police reel
‘मुंबईकर + सुरक्षा = आनंदी जीवन!’; मुंबई पोलिसांचा हटके रील तुम्ही पाहिला का?

मुंबई पोलिसांनी ट्रेंडिंग रीलची मदत घेऊन नेटकऱ्यांना हेल्मेट संबंधीच्या नव्या नियमाची आठवण करून दिली आहे.

dog worn helmet
रस्त्येचे नियम पाळण्यात ‘या’ कुत्र्याने माणसांनाही सोडलं मागे; बाईकवर स्वार होण्यासाठी घातले हेल्मेट

हा कुत्रा हेल्मेट घालून बाईकवर बसलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा हा कुत्रा एक प्रकारे समाजाला संदेशही देत ​​आहे.

संबंधित बातम्या