Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

bihar bribe case
रुग्णालयातून मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी वृद्ध जोडप्याची पायपीट; ५० हजाराची लाच देण्यासाठी मागावी लागतेय भीक

रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आपल्या मुलाचा मृतदेह सोडण्यासाठी ५०,००० रुपये मागितल्याचा आरोप या जोडप्याने केला आहे.

viagra
लग्नानंतर मित्राच्या सल्ल्याने एवढ्या व्हायग्राच्या गोळ्या खाल्ल्या की…; उत्तर प्रदेशमधील विचित्र घटना

औषधं कोणती घ्यावीत कोणती नाही हे सुचवण्याचं वैद्यकीय ज्ञान असणाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्यानेच औषधं घ्यावीत.

cycle viral video
पावसाळ्यासाठी तारेवरची नाही सायकलवरची कसरत, या पठ्ठ्याची विशेष तयारी पाहून थक्क व्हाल; Video होतोय Viral

या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ३५ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओ लाइक केलाय

angry chimpanzee attacked on a man
प्राणिसंग्रहालयात फिरायला गेलेल्या व्यक्तीसोबत चिडलेल्या चिंपांझीने केले असे काही…; पाहा Viral Video

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला देखील धक्का बसेल.

Man Was proposing to his girlfriend in public at Disneyland
डिस्नेलँडमध्ये सर्वांसमोर करत होता आपल्या प्रेमिकेला प्रपोज; तेवढ्यात कर्मचारी आला आणि…; पाहा Viral Video

डिस्नेलँडच्या कर्मचाऱ्याने मनोरंजन पार्कमध्ये प्रपोजलमध्ये गोंधळ घातल्यानंतर एका जोडप्याचा सर्वात अविस्मरणीय क्षण उध्वस्त झाला.

optical illusion
या Optical Illusion मध्ये लपली आहेत सात माणसे आणि एक मांजर; जो शोधून काढेल, तो ठरेल सुपर जिनिअस

ज्यांना आपली आयक्यू पातळी तपासायची आहे, त्यांच्यासाठी हे रेखाचित्र चित्र उत्तम आहे. जो शक्य तितक्या लवकर उत्तर देईल त्याला सुपर…

The bride dies on stage during the saptapadi
सप्तपदी दरम्यान वधूचा स्टेजवरच मृत्यू; यानंतर वराने तिच्या बहिणीशी बांधली लग्नगाठ

एक तरुण नवरी तिच्या लग्न समारंभात गंभीर आजारी पडली आणि विधी सुरु असतानाच स्टेजवर कोसळली.

pakistan/pakistani-employee-asks-to-come-office-on-donkey
‘गाढवावरुन ऑफिसला यायची परवानगी द्या’; पाकिस्तानमधील कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल, कारण वाचून आश्चर्य वाटेल

इस्लामाबाद विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने वाढत्या किमतींचा निषेध करताना नागरी विमान वाहतूक प्राधिकरणासमोर एक विचित्र मागणी केली आहे.

संबंधित बातम्या