scorecardresearch

radhakrishna vikhe patil
Video: “माझ्या कार्यकर्त्यांकडून तशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच”, ‘त्या’ घटनेवर विखे पाटलांची भूमिका!

विखे पाटील म्हणतात, “दुर्दैवाने आरक्षणाच्या मुद्द्यांमधील राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांचं गांभीर्य संपत चाललं आहे. त्यामुळे माझी…!”

Maratha Kranti Morcha
केवळ मराठवाडय़ापुरत्या मागण्यांवरून आंदोलनाबाबत आता मतमतांतरे, सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाकडून विरोध

केवळ एका भागातील मराठय़ांसाठीच मागण्या पुढे केल्या जात असल्याने या आंदोलनास पवार यांनी विरोध दर्शवला आहे.

pune brt route
पुणे : पहिल्या बीआरटी मार्गाचे अस्तित्व संपुष्टात? सोलापूर रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकाच हातोडा घालणार

सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मार्गातील अडथळे हटविण्यात येणार असून, त्यामध्ये अनावश्यक ठरणारा बीआरटी मार्गही काढण्यात येणार आहे.

chakka jam movement on solapur pune and solapur barshi road against police lathicharge on maratha protesters
सोलापुरात पुन्हा ‘ चक्का जाम ‘, करमाळा, माळशिरसमध्ये ‘बंद’ ,मंत्र्यांना प्रवेश बंद करण्याचा इशारा; बांगड्यांचाही आहेर

माळशिरस व करमाळा तालुक्यात पुकारलेल्या ‘ बंद ‘आणि मोर्च्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

Sushilkumar shinde birthday
सोलापूर : सुशीलकुमारांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावण्यावरून दोन गटांत वाद; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या नातवावर गुन्हा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावण्यावरून सोलापूरनजीक वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे दोन गटांत वाद उफाळून…

Garage driver kidnapped
सट्टेबाजीत हरलेले सहा लाख परत देण्यासाठी गॅरेजचालकाचे अपहरण, सट्टेबाजांना सोलापूरमधून अटक

आयपीएल क्रिकेट सामन्यावरील सट्टेबाजीत हरलेले सहा लाख रुपये परत न केल्याने सट्टेबाजांनी पुण्यातील एका गॅरेजचालकाचे अपहरण केले. नगर रस्त्यावरील वाघोली…

chakka jam
सोलापूर जिल्ह्यात ‘चक्का जाम’ आंदोलन

जालना जिल्ह्यात मराठा आक्षरण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद सोलापूर जिल्ह्यात रविवारी दुसऱ्या दिवशीही उमटले.

Uncle molested girl in solapur
संतापजनक! अंगाखांद्यावर खेळलेल्या चिमुकल्या पुतणीवर चुलत्याचा लैंगिक अत्याचार; पित्याचं मौन

कुटुंबातील रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारा अश्लाघ्य प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. अंगाखांद्यावर खेळलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर चुलत्यानेच लैंगिक अत्याचार केले.

brs leaders participated in markandey rath utsav
सोलापूरच्या मार्कंडेय रथोत्सवात तेलंगणांचे मंत्री व बीआरएसच्या नेत्यांचा सहभाग

यापूर्वी, पंढरपुरातही आषाढी यात्रा सोहळ्यावर बीआरएसने हेलिकाॕप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा बेत आखला असता प्रशासनाने त्यास परवानगी नाकारली होती.

संबंधित बातम्या