scorecardresearch

राज्याला क्रीडा धोरणच नाही!

क्रीडा धोरणाविषयीचे अनेक अहवाल राज्य सरकारकडे पडून आहेत. दोन-चार वर्षांनंतर नवा क्रीडामंत्री आल्यावर एक नवी समिती नेमतो.

सानिया-झेंग जोडीने जिंकले ‘न्यू हावेन’ दुहेरीचे विजेतेपद

भारताची टेनिसपटू सोनिया मिर्झाने आपली नवी सहकारी जी झेंग हिच्या साथीने ‘न्यू हावेन’ टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

इंग्लंड संघात माझा समावेश असणे अभिमानास्पद- स्टुअर्ट ब्रॉड

इंग्लंडच्या क्रिकेट संघात समावेश असणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दाणादाण उडविणारा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने म्हटले आहे.

अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा : दिल्ली व मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व

दिल्लीच्या पाच खेळाडूंनी तर मुंबईच्या तीन खेळाडूंनी विजेतेपद पटकावत कुमारांच्या किलरेस्कर करंडक अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत वर्चस्व गाजविले.

प्रगतीचा प्रशस्त मार्ग

कोणत्याही खेळात, परीक्षेत घवघवीत यश मिळालं की आपण आनंदाने हरखून जातो. ‘यशासारखं दुसरं यश नाही’ म्हणतात ते उगीच नाही.

राष्ट्रीय उत्तेजक चाचणीमध्ये दोन वर्षांत २७९ खेळाडू दोषी

राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) गेल्या दोन वर्षांत घेतलेल्या राष्ट्रीय उत्तेजक चाचणीत अडीचशेपेक्षा जास्त खेळाडू दोषी आढळले असल्याचे लोकसभेत सांगण्यात…

‘जांभई’ ते जादूगिरी

महाराष्ट्र राज्य झाले, तरीही मराठी क्रीडा पत्रकारितेनं म्हणावी तशी उसळी घेतली नव्हती. ज्येष्ठ क्रीडा-पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या एका मथळ्यानं…

जिल्हा पोलीस क्रीडा स्पध्रेस थाटात प्रारंभ

लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे पोलीस मुख्यालयात आयोजित जिल्हा पोलीस क्रीडा स्पध्रेचे उद्घाटन महावितरणच्या लातूर परिमंडळचे मुख्य अभियंता बी. बी. पाटील…

फुटबॉल : भारताची बांगलादेशवर मात

आक्रमणवीर बेडश्वर सिंग आणि कृष्णा पंडित यांच्या गोलमुळे भारताने बांगलादेशचा २-० अशा फरकाने पराभव केला आणि १६ वर्षांखालील दुसऱ्या सॅफ…

जागतिक अजिंक्यपदानंतर इसिनबायेव्हाची निवृत्ती

रशियाची पोल व्हॉल्ट सम्राज्ञी आणि ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या येलेना इसिनबायेव्हाने निवृत्ती जाहीर केली असून ऑगस्ट महिन्यात मॉस्को येथे होणारी…

संबंधित बातम्या