scorecardresearch

ajit pawar bhaskar jadha
भास्कर जाधव अजित पवार गटात जाणार? धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “एक चांगली व्यक्ती आमच्याकडे…”

भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा चालू असताना ते आपल्या पक्षात यावेत यासाठी इतर पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत, असं चित्र…

Chandrahar patil joins Shivsena
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत, उद्धव ठाकरे म्हणाले, “नामर्द पळून गेले आणि मर्द…”

डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीचं मैदान गाजवल्यानंतर राजकारणाच्या आखाड्यात घेतली उडी

sanjay raut
“रविंद्र वायकर आता वॉशिंग मशीनमध्ये गेले, मुलुंडचा पोपटलाल..”, संजय राऊत यांची तिखट शब्दांत टीका

रविंद्र वायकरांच्या शिवसेना प्रवेशानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

eknath shinde uddhav thackeray aaditya thackeray marathi news
“कद्रू वृत्तीचा माणूस…”, एकनाथ शिंदेंचं कोस्टल रोडवरून टीकास्र; म्हणाले, “पूर्वीच्या सरकारचा…”

एकनाथ शिंदे म्हणाले, “आज काही लोक म्हणतात की मी अमुक ठिकाणी उभा राहतो, नवा मतदारसंघ शोधतो वगैरे. पण ज्या लोकांनी…!”

uddhav thackeray eknath shinde (5)
Video: “हे पक्ष फोडतायत, पण…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटासह भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “माझं आव्हान आहे…”

उद्धव ठाकरे म्हणाले, “पक्ष फोडणं म्हणजे काही हिंदुत्व नाहीये. ही तुमची नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती आहे. कारण…”

What CM Eknath Shinde Said?
रविंद्र वायकरांच्या शिवसेना प्रवेशावेळी एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “आमच्यात तिसरा माणूस…”

विकासाचा विचार रविंद्र वायकर यांना पटल्याने ते आमच्यासह आले आहेत असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

Ravindra Waikar Emotional
उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न येताच रविंद्र वायकर भावूक, म्हणाले..,”ते मतदारसंघात आल्यावर…”

रविंद्र वायकर यांना उद्धव ठाकरेंबाबत विचारलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

uddhav thackeray close aide mla ravindra waikar join shinde shiv
वायकर शिंदे गटात; ‘ईडी’ कारवाईच्या भीतीने उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा

आपल्या मतदारसंघातील आरे वसाहत तसेच जुन्या इमारतींचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा वायकर यांनी केला.

bhaskar jadhav unhappy with uddhav Thackeray
चिपळूण : पक्ष सोडणार नाही, पण घरभेदी ओळखा; भास्कर जाधव यांचा ठाकरे यांना इशारा

आपल्या भाषणात त्यांनी सध्याच्या पक्षांतर्गत परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर आळवला.

ravindra waikar
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रविंद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला १७३ कोटी…” प्रीमियम स्टोरी

गेली ५० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. १९७४ सालची जोगेश्वरीच्या पहिल्या दंगलीपासून मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले, असे वायकर यांनी…

om raje nimbalkar gave rs 10 crore party funds to uddhav thackeray to get lok sabha ticket says pwd minister tanaji sawant
ठाकरेंना दहा कोटी देऊन ओम राजेंना उमेदवारी मिळवून दिली; मंत्री तानाजी सावंत यांच्या खळबळजनक गौप्यस्फोट

आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी दहिगाव येथील सिना कोळेगाव प्रकल्पाची शेतकऱ्यांसह पाहणी केली.

संबंधित बातम्या