कर्जबुडव्यांच्या विरोधात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचा तपशील केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वार्षिक अहवालात देण्यात आला आहे. या अहवालाचा हवाला देत…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात विजय मल्ल्याच्या मालमत्ता विक्रीतून १४,१३१ कोटी रुपयांची वसुली केल्याचे संसदेत सांगितले.