Associate Partner
Granthm
Samsung

वसीम अक्रम Photos

स्विग ऑफ सुलतान अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान वसीम अक्रम (Wasim Akram) याने १९९१चा ५० षटकांचा विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. वकार युनिससोबत त्याची खूप चांगली जोडी जमायची. जुन्या चेंडूने तो घातक होत असे कारण त्याचा सारखा रिव्हर्स स्विंग करणारा कोणताच गोलंदाज जगात नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या तो समालोचक म्हणून पाकिस्तान संघासोबत मालिकांसाठी काम करतो.
<br /> तसेच काही खासगी वाहिन्यांवर वर क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून देखील जातो. क्रिकेटच्या सगळ्या प्रकारात मिळून त्याने ८०० पेक्षा अधिक विकेट्स काढल्या आहेत. Read More