Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

वसीम अक्रम News

स्विग ऑफ सुलतान अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान वसीम अक्रम (Wasim Akram) याने १९९१चा ५० षटकांचा विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. वकार युनिससोबत त्याची खूप चांगली जोडी जमायची. जुन्या चेंडूने तो घातक होत असे कारण त्याचा सारखा रिव्हर्स स्विंग करणारा कोणताच गोलंदाज जगात नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या तो समालोचक म्हणून पाकिस्तान संघासोबत मालिकांसाठी काम करतो.
<br /> तसेच काही खासगी वाहिन्यांवर वर क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून देखील जातो. क्रिकेटच्या सगळ्या प्रकारात मिळून त्याने ८०० पेक्षा अधिक विकेट्स काढल्या आहेत. Read More
Pakistan Ex Players Wasim Akram and Waqar Younis slams pakistan Team
“या खेळाडूंना घरी बसव…” वकार-अक्रम या माजी खेळाडूंची पाकिस्तानी संघावर बोचरी टीका; जगासमोर सांगितले संघातील मतभेद

IND vs PAK Highlights: पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी भारताविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाचे वाभाडे काढले आहेत.

Wasim Akram's advice to Prithvi Shaw
IPL 2024 : “पार्ट्यांवर नव्हे तर क्रिकेटवर लक्ष द्यावे”, वसीम अक्रमचा भारताच्या ‘या’ युवा खेळाडूला महत्त्वाचा सल्ला

Prithvi Shaw : आयपीएल २०२४च्या मोसमातही पृथ्वीची कामगिरी चांगली नसल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण…

Rohit Sharma Wont be at Mumbai Indians next year says Wasim Akram
“रोहित शर्मा पुढचं IPL मुंबईकडून खेळणार नाही, त्याऐवजी..”, म्हणत वसीम अक्रमने वर्तवलं हिटमॅनचं भविष्य

Rohit Sharma, Mumbai Indians: मागच्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा स्वतःच आपली जादू न दाखवू शकल्याने ज्या चाहत्यांनी रोहितची हार्दिकला सुनावलं…

Wasim Akram Statement on Virat kohli Sunil Gavaskar spat over Strike rate
“पण विराटने असं म्हणायला नको होतं…” कोहली-गावसकरांच्या स्ट्राईक रेट मुद्द्यावर वसीम अक्रमच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

Wasim Akram on Kohli vs Gavaskar: विराट कोहलीच्या स्ट्राईख रेटच्या मुद्द्यावरून सध्या कोहली विरूद्ध सुनील गावसकर असं चित्र झालं आहे.…

Yashasvi Jaiswal broke Sourav Ganguly's record 17 years ago
IND vs ENG 3rd Test : यशस्वी जैस्वाल ‘दादा’वरही पडला भारी! गांगुलीचा मोडला १७ वर्षांपूर्वीचा विक्रम

Yashasvi Jaiswal’s Records : यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात १२ षटकार ठोकत वसीम अक्रमच्या २८ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. त्याचबरोबर…

Pakistan Wasim Akram Angry Burst Out On Comment Over Armpit Hair In Photo Slams User Saying Stupids In Pakistan Bad Culture
“माझ्या देशातील मूर्ख..”, ‘त्या’ घाणेरड्या कमेंटवरून वसीम अक्रम भडकला; म्हणाला, “काखेतील..”

Wasim Akram News: ही पोस्ट इतकी तुफान वेगाने सोशल मीडियावर पसरतेय की कदाचित आता त्या कमेंट करणाऱ्यालाच प्रचंड पश्चाताप होत…

Wasim Akram wants to become the head coach of Australian team not Pakistan You will be shocked to know the answer
Wasim Akram: वसीम अक्रमला पाकिस्तानचा नव्हे, तर ‘या’ संघाचा मुख्य प्रशिक्षक व्हायचे आहे; जाणून घ्या

Wasim Akram: वसीम अक्रमला जेव्हा विचारण्यात आले की, त्याला पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक व्हायला आवडेल का? यावर त्याने नकार दिला. मात्र,…

AUS vs PAK: Michael Vaughan praises Team India taunts Pakistan Said Only India can win in Australia
AUS vs PAK: मायकेल वॉनने टीम इंडियाचे कौतुक करत पाकिस्तानला मारला टोमणा; म्हणाला, “ऑस्ट्रेलियात फक्त भारत…”

AUS vs PAK 1st Test Match: शान मसूदसाठी कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण हे दुःखद स्वप्नापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत…

Wasim Akram and Gautam Gambhir statement
‘बेगानी शादी में अबदुल्ला…’, भारत-पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांना वसीम-गौतमने फटकारले

India vs Pakistan People : माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमने भारत-पाकिस्तानमधील वादात म्हटले होते की, ‘बेगानी की शादी में अबदुल्ला…

IND vs AUS: Wasim Akram questions Ahmedabad pitch after India defeat Said Both teams should have got equal chances
IND vs AUS: भारताच्या पराभवानंतर वसीम अक्रमने खेळपट्टीबाबत केला प्रश्न उपस्थित; म्हणाला, “दोन्ही संघांना समान संधी…”

IND vs AUS Final 2023: पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात…

Every place in India has a different climate and pitch so the Indian team has got used to playing on the pitch of that place Wasim Akram's big statement
IND vs AUS Final: “भारतात वेगवगळ्या ठिकाणी खेळपट्टी ही…”, अहमदाबादमधील अंतिम सामन्याआधी वसीम अक्रमचे मोठे विधान

IND vs AUS Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे विश्वचषक २०२३चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानचा…

What Wasim Akram Said About K L Rahul?
गोलंदाजांसाठी मॅक्सवेलपेक्षा राहुल जास्त तापदायक; अक्रमने सांगितलं कारण

के. एल. राहुल हा एक उत्तम फलंदाज आहे, त्याला कुठल्याही चेंडूचा सामना कसा करायचा हे टेक्निक कळलं आहे असंही अक्रम…