scorecardresearch

वसीम अक्रम

स्विग ऑफ सुलतान अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान वसीम अक्रम (Wasim Akram) याने १९९१चा ५० षटकांचा विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. वकार युनिससोबत त्याची खूप चांगली जोडी जमायची. जुन्या चेंडूने तो घातक होत असे कारण त्याचा सारखा रिव्हर्स स्विंग करणारा कोणताच गोलंदाज जगात नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या तो समालोचक म्हणून पाकिस्तान संघासोबत मालिकांसाठी काम करतो.
<br /> तसेच काही खासगी वाहिन्यांवर वर क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून देखील जातो. क्रिकेटच्या सगळ्या प्रकारात मिळून त्याने ८०० पेक्षा अधिक विकेट्स काढल्या आहेत. Read More

वसीम अक्रम News

Former Pakistan fast bowler Wasim Akram has made a big statement about Virat Rohit and KL Rahul after loss in the second Ind v Aus ODI
IND vs AUS: “कोहली, रोहित आणि राहुल; हे सर्व…” स्टार्कच्या यशानंतर वसीम अक्रमने टीम इंडियाला मारला टोमणा

भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय मालिकेतील दारूण पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल बाबतीत…

Wasim Akram kicks chair in anger
PSL 2023: कराची किंग्जच्या पराभवानंतर वसीम अक्रम चांगलाच संतापला रागाच्या भरात खुर्चीला मारली लाथ, पाहा VIDEO

Wasim Akram Video: पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2023 मध्ये कराची किंग्सचा आणखी एका सामन्यात थोडक्यात पराभव झाला. त्यानंतर वसीम अक्रम…

PSL 2023: Wasim bhai ko gussa bahut jaldi ata hai Inzamam-ul-Haq's witty remarks and bursts of laughter
PSL 2023: “वसीम भाई को गुस्सा बहुत जल्दी आता है”, इंझमाम-उल-हकची मजेशीर टिपण्णी अन् पिकला हशा

पीएसएल २०२३ मध्ये पेशावर झल्मी विरुद्ध कराची किंग्जच्या सामन्यादरम्यान वसीम अक्रम डगआउटमध्ये चिडल्याबद्दल शाहिद आफ्रिदीच्या प्रश्नावर इंझमाम-उल-हकने एक मजेशीर उत्तर…

Pakistan Cricket: Gali nahi khana chahta Wasim Akram disclosed on the decision of not becoming the coach of the Pakistan team
Pakistan Cricket: फुकटच्या शिव्या नको रे बाबा! पाकिस्तानी खेळाडूने सांगितले स्वत: च्या देशाचा प्रशिक्षक होण्‍याचे दुष्‍परिणाम

Wasim Akram: एका मुलाखतीत पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमला पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या इच्छेबद्दल विचारण्यात आले. त्यावेळेस त्याने धक्कादायक…

Wasim Akram, Rashid Latif lobbyists and Aamir Sohail zombie figures
एक ‘झॉम्बी’ तर एक ‘लॉबीस्ट’ वसीम अक्रमने केले आत्मचरित्रात आश्चर्यकारक खुलासे

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने त्याच्या ‘सुलतान अ मेमोयर’ या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Wasim Akram has made a shocking revelation in his book about Sachin Tendulkar's controversial run out
IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या वादग्रस्त रनआऊटबाबत वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘ब्रेकच्या वेळी…’

१९९८-९९ मध्ये ईडन गार्डनवर झालेल्या भारत-पाक सामन्यात सचिन तेंडुलकरला वादग्रस्त पद्धतीने धावबाद देण्यात आले होते. या सामन्याबद्दल वसीम अक्रमने आपल्या…

wasim akram ramiz raja
“त्याचा बाप कमिश्नर असल्याने तो…”; पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजांना वसिम आक्रमचा खोचक टोला

आक्रमने १९८४ साली पकिस्तानी संघातून पदार्पण केलं होतं

Sanath Jayasuriya, Wasim Akram the big responsibility that Sri Lankan cricket entrusted to them, know
सनथ जयसूर्या, वसीम अक्रम यांच्यावर श्रीलंकन ​​क्रिकेटने सोपवली मोठी जबाबदारी, जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन मोठे दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या आणि पाकिसानचा वसीम अक्रम यांच्यावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

How Shoaib Akhtar Started Fight with Mohammad Shami Real Reason Video Pakistan Lost Against England T20 WC
मोहम्मद शमीला उचलून.. भारत हरताच शोएब अख्तरने स्वतः टाकली होती वादाची ठिणगी, ‘हा’ Video पाहा

Shoaib Akhtar vs Mohammad Shami या एकूण प्रकरणात मुळात शमीने शोएब अख्तरशी पंगा घेण्याचं कारण काय होतं हे आता समोर…

wasim akram angry on fan for his tweet regarding shaheen shah afridi video
VIDEO: ‘शाहीनचा मृतदेह मैदानावरून गेला असता तर बरे झाले असते’, ट्विट पाहून लाइव्ह टीव्हीवर संतापला अक्रम

शाहीन शाह आफ्रिदी टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात दुखापत झाल्यानंतर मैदानाबाहेर गेला आणि पाकिस्तानने हा सामना आणि विश्वचषक ५…

Shoaib Akhtar Vs Mohammad Shami Wasim Akram Angry Reaction for insulting Pakistan Defeat Against England
जळत्यावर तेल टाकून… शोएब अख्तर vs मोहम्मद शमी वादात वसीम अक्रमची उडी; शमीला स्पष्ट शब्दात इशारा

Shoaib Akhtar vs Mohammad Shami: शोएब अख्तरने जेव्हा हार्ट ब्रेक ईमोजी पोस्ट केला होता त्यावरून भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने चिमटा…

Pakistani Bowler Wasim Akram Blames IPL Salary For Indian Bowlers Defeat in T20 World Cup
Video: IPL चे पैसे कमी करा मग भूक काय असते…; वसीम अक्रम यांची टीम इंडियाच्या गोलंदाजांवर सडसडून टीका

Why Indian Bowlers Failed in IND vs ENG: पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस व वसीम अक्रम यांनी भारतीयांच्या वाईट…

T20 World Cup 2022: Former Pakistan legend Wasim Akram criticizes Virat Kohli's slow batting
T20 World Cup 2022: पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने विराट कोहलीच्या संथ खेळीवर केली टीका

टी२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय पॉवर प्ले मधील संथ खेळीवर वसीम अक्रमने ताशेरे ओढले आहेत.

Sania Mirza Husband Shoaib Malik Dance on TV Divorce Rumors PAK vs NZ Celebration Viral Video
Video: ..अन शोएब मलिक आनंदाने नाचू लागला, PAK vs NZ नंतर पाकिस्तानी खेळाडूंचं भन्नाट सेलिब्रेशन

Shoaib Malik Dancing PAK vs NZ: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासह घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना शोएब मलिकचा हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष…

T20 World Cup 2022: Pakistan legends Waqar, Wasim makes big predictions on Suryakumar Yadav's batting
T20 World Cup 2022: पाकिस्तानी दिग्गज वकार, वसीम यांनी सुर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर केले मोठे भाकीत

सुर्यकुमार यादव संध्या त्याच्या ड्रीम फॉर्म मधून जात आहे. तो जी पण खेळी करत आहे ती अविश्वसनीय म्हणून ओळखली जात…

Wasim Akram says technology has spoiled umpires because sirf sweater pakad lena hai their job is not just to hold
T-20 World Cup 2022 : वसीम अक्रमने पंचांवर ओढले ताशेरे; म्हणाला, ‘त्यांचे काम फक्त…’

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने टी-२० विश्वचषक २०२२ मधील पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Wasim Akram Rizwan
T20 World Cup: ‘रिझवान लीप बाम का लावतो?’ टीव्ही चर्चेत प्रश्न विचारताच वसीम अक्रम संतापले, म्हणाले “असल्या मूर्ख….”

“हा काय प्रश्न आहे”, चाहत्याचा प्रश्न ऐकून वसीम अक्रम संतापले

After Pakistan's defeat, Wasim Akram rained down on him, saying- If even a gadhe ko bhi bap banana padata hai
T20 World Cup: ‘गाढवाला सुद्धा…’झिम्बाब्वेकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर वसीम अक्रम यांची संतप्त प्रतिक्रिया

पाकिस्तानच्या फ्लॉप शोवर वसीम अक्रमचा राग अनावर झाला त्याने कर्णधार बाबर आझमवर संघ निवडीत आपली भूमिका योग्य रीतीने न बजावल्याचा…

Wasim Akram's angry reaction to Jay Shah's statement regarding Asia Cup 2023, know why he was disappointed
आशिया चषक २०२३ संदर्भात जय शाहच्या वक्तव्यावर वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया, जाणून घ्या तो का निराश झाला

जय शाह यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही जय शाहवर नाराजी व्यक्त केली आहे. याआधी पीसीबीने एक पत्रक…

ICC T20 World Cup: Pakistan legend Wasim Akram predicts these four teams will reach semi-finals
ICC T20 World Cup: पाकिस्तानचे दिग्गज वसीम अक्रमने केले भाकीत, हे चार संघ पोहचतील उपांत्य फेरीत

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने २०२२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोणते संघ पोहोचू शकतात याबद्दल भाकीत…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

वसीम अक्रम Photos