Page 8 of पश्चिम रेल्वे News

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई आणि अहमदाबाददरम्यानचा प्रवासाचा वेळ कमीत कमी ३० ते ५० मिनिटांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे.

अंधेरी स्थानकावर अत्याधुनिक रचना असलेले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ तयार करण्यात आले असून त्यात एकाचवेळी ४८ जण बसण्याची क्षमता आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२३ या एका वर्षात पश्चिम रेल्वेच्या सहा विभागातील हरवलेल्या ८५० मुलांची घरवापसी केली आहे.

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल १० ते २० मिनिटांनी आणि एक्स्प्रेस ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. तसेच पश्चिम…

या लोकलच्या वेळेत काही मिनिटांचा बदल केला असून, प्रवाशांना नेहमी लोकल पकडण्यासाठी पुन्हा वेळेत गणित बसवावे लागणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या धरपकडीचे सत्र सुरू असून तिकीट तपासनीसाला चुकविण्यासाठी विनातिकीट प्रवाशांची धडपड सुरू…

आज मध्यरात्री १.१० पासून ते उद्या (बुधवारी) पहाटे ४.४० पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी बोईसर व पालघर एसटी आगारामार्फत जादा फेर्या सोडण्यात आल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

रविवारी हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेलदरम्यान आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नाही.

पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांवर विनातिकीट प्रवाशांचा वावर वाढला आहे.

नवीन बदलामुळे प्रवाशांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. दरम्याऩ पश्चिम रेल्वेचे फलाट क्रमांक कायम ठेवण्यात आले आहेत़