
सत्येंदर जैन यांनी हवालामार्गे बेहिशेबी मालमत्ता जमवली, त्या पैशातून कोलकात्यामध्ये बनावट कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला

सत्येंदर जैन यांनी हवालामार्गे बेहिशेबी मालमत्ता जमवली, त्या पैशातून कोलकात्यामध्ये बनावट कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला

मुळात एखाद्या खासगी आस्थापनाची नोंदणी जर ‘यूआयडीएआय’कडे असेल, तरच अशा त्या आस्थापनाला आधार कार्डाची अशी पडताळणी करण्याचा अधिकार आहे.

ग्राहक हा राजा असला तरी आपल्या देशात या राजाच्या हितासाठी प्रत्येक सरकार सतत आग्रही असते.

तीन दशके काँग्रेस पक्षात सक्रिय राहिल्यानंतर, कपिल सिबल आता समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार होणार आहेत.

शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत भले होऊच द्यायचे नाही, असे ठरवले असेल, तरच गव्हापाठोपाठ साखरेच्या निर्यातीवरही बंधन घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत विविध देशांतील २३ कंपन्यांनी महाराष्ट्राशी सुमारे ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले.

हमीभावाला घटनात्मक हमीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाचे आवाहन त्यांनी केले.

याआधी नोव्हेंबरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर अनुक्रमे दहा व पाच रुपयांची करकपात केंद्राने केली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मध्य प्रदेशासंबंधीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महाराष्ट्रालाही दिलासा देणारा वाटतो.

गेल्या २०० वर्षांमध्ये स्वीडन कोणत्याच सामरिक वा लष्करी आघाडीत एकदाही सहभागी झालेला नव्हता.

उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती या दोन गावांना पाणी देण्याच्या प्रश्नावरून सोलापूरमध्ये एकीकडे विरोध सुरू झाला आहे,

होल्सिमची भारतात अंबुजा सिमेंट आणि एसीसी या सिमेंट कंपन्यांत मालकी आहे.