20 June 2019

News Flash

विशाल ते साजिरे

म्युनिकने आपली गुंतवणूक कायम ठेवली असून एचडीएफसी अर्गोबरोबर भागीदारीस उत्सुकताही दर्शविली आहे.

आयएसआय : बदलले काय?

जैश ए मोहम्मदच्या हस्तकांना आवर घालण्यात असीम कमी पडले आणि त्यातून त्यांना जावे लागले

निर्ढावलेला ‘मेंदुज्वर’

सरकारी पातळीवर अशा दुर्दैवी घटनांबाबत असलेली असंवेदनशीलता यामुळे पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे.

अर्थकारण मागे पडते..

१५व्या केंद्रीय वित्त आयोगानेही खर्चावर नियंत्रण आणण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला होता.

होर्मुझच्या आखातात युद्ध-प्रवाह

या आखाताच्या उत्तरेला इराण आहे आणि दक्षिणेला संयुक्त अरब अमिराती आणि ओमान वसले आहेत.

बेपर्वाईचे मोसमी वारे

महाराष्ट्रात दर वर्षी पाऊस जून महिन्यातच येतो

उत्तरांच्या शोधात हवाई दल

बालाकोट व हवाई चकमकींवरून उडालेल्या राजकीय साठमारीत न गुंतता हवाई दलाने सबळ पुरावे सादर करण्याला प्राधान्य दिले.

कठुआच्या दुभंगरेषा

इतर कोणत्याही प्रकरणाप्रमाणे याही प्रकरणात संबंधित आरोपींना वरच्या न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला राहील.

यंत्रणेविषयीच संशय

रविवारी काही लाखांच्या संख्येने आंदोलक या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

काँग्रेसमधील निर्नायकी

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद टोकाला गेला आहे

गुणवंतांचा गुंता!

ती सगळी मुले अतिहुशार ते हुशार या श्रेणीतील आहेत

फायदा विखेंचा की भाजपचा?

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाशी असले-नसलेले संबंध संपुष्टात आणले.

मेट्रोच्या जिवावर ‘आप’ उदार..

‘आप’ पक्षाला मात्र त्याची उपरती होण्याची शक्यता दुरापास्तच.

कोणत्या तोंडाने भेटणार?

भारतीय हवाईदलाने बालाकोटवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर उभय राष्ट्रांच्या पंतप्रधानांमध्ये झालेला हा पहिलाच संपर्क.

वक्रोक्तीची ‘राष्ट्रवादी’ हत्या

‘शहाण्याला शब्दाचा मार’ ही मराठीतील म्हण पदोपदी उपयोगात आणण्याची संधी सध्या राजकारणातील नेत्यांमुळेच मिळू शकते.

लष्करी निवृत्त; पण घुसखोर?

भारतीय नागरिक असल्याचा पुरावा ते सादर करू शकले नाहीत,’ असेही सरकारतर्फे सांगण्यात आले.

विचारसरणी खुंटीला !

लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करण्याच्या उद्देशाने भाजपने अनेक काँग्रेसजनांना पावन करून घेतले.

शपथविधीचे वऱ्हाडी..

पहिल्या शपथविधीस अभ्यागत म्हणून दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य परिषदेच्या (सार्क) सातही सदस्य-देशांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

क्षमता असूनही छळवाद

उपेक्षेचे जिणे जगत असलेल्या आदिवासी समाजाची पायल प्रतिनिधी होती.

गैरकारभाराचा जीवघेणा धडा..

सुरतमधील एका व्यावसायिक इमारतीला आग लागल्याने तेथे सुरू असलेल्या शिकवणी वर्गातील २२ मुलांना वरून उडय़ा मारून जीव गमवावा लागला

‘अफ्स्पा’ असूनही हत्यासत्र?

अबो हे मावळत्या विधानसभेत आमदार होते आणि नवीन विधानसभेसाठीही निवडणूक लढवत होते.

या उसळीमागे दडलंय काय?

दोन चाचण्यांनी तर भाजपच स्वबळावर बहुमताचा आकडा ओलांडेल, असे भाकीत वर्तवले आहे.

विवेकाचा ‘हवा तसा’ बळी..

या नवीन कायद्यानुसार, एखाद्या डॉक्टरने गर्भपात केल्याचे सिद्ध झाल्यास त्याला किंवा तिला ९९ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.

अनिश्चिततेच्या गर्तेत ब्रेग्झिट

जागतिक अर्थव्यवस्थेवर ज्या तीन प्रमुख घडामोडींमुळे चिंतेची काजळी पसरू लागली आहे